श्री गणपति नामावली (गणपतीची 108 नावे)

108 Ganpati Names in Marathi

अनेक प्राचीन हिंदू ग्रंथ आणि धर्मग्रंथांमध्ये 108 ही संख्या अनेक वेळा आढळते. सनातन धर्मात 108 या क्रमांकाला खूप महत्त्व आहे. भगवान शिवाच्या 108 नावांप्रमाणे, गणपतीचे देखील 108 नाव आहेत.

महादेवाने गणपतीला आशीर्वाद दिला होता की, जेव्हाही पूजा केली जाईल तेव्हा सर्वात आधी तुझी आठवण येईल. गणपतीच्या 108 नावांना गणेश नामावली म्हणतात. या गणपतीच्या या नामाचा जप केल्याने सर्व संकट दूर होतात. त्यांची 108 नावे येथे जाणून घ्या;

गणपतीची 108 नावे – Ganpati Names in Marathi

Ganpati Names in Marathi
गणपतीची 108 नावे
Ganpati Names In English Ganpati Names Marathi Meaning
भालचन्द्र Bhalchandra ज्याच्या कपाळावर चंद्र आहे
बुद्धिनाथ Buddhinath बुद्धी ची देवता
धूम्रवर्ण Dhumravarna ज्यांचा वर्ण धूम्र आहे
एकाक्षर Ekakshar एकच अक्षर
एकदंत Ekdant एकच दात असणारे
बालगणपति Baalganapati सगळ्यात प्रिय बाळ
गजकर्ण Gajkarn हत्ती समान कान असणारे
गजनान Gajnaan हत्ती समान मुख असणारे
गजानन Gajanan हत्ती समान मुख असणारे
गजवक्र Gajvakra हत्ती समान वक्राकार सोंड असणारे
गजवक्त्र Gajvaktra हत्ती समान मुख असणारे
गणाध्यक्ष Ganaadhyaksha सर्व गणांचे स्वामी
गणपति Ganapati सर्व गणांचे स्वामी
गौरीसुत Gaurisut आई गौरीचे पुत्र
लंबकर्ण Lambakarn ज्याचे कान लांब आहेत
लंबोदर Lambodar ज्याचे पोट मोठे आहे
महाबल Mahaabal अत्यंत बलशाली
महागणपति Mahaaganapati देवाधिदेव
महेश्वर Maheshwar संपूर्ण ब्रह्मांडाचे देव
मंगलमूर्ति Mangalmurti सर्व शुभ कार्यांची सुरवात होणारे
मूषकवाहन Mushakvaahan ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
निदीश्वरम Nidishwaram धन संपत्ती देणारे
प्रथमेश्वर Prathameshwar सर्वात प्रथम येणारे देव
शूपकर्ण Shoopkarna सुपाएवढे कान असणारे
शुभम Shubham सर्व शुभ कार्यांचे देवता
सिद्धिदाता Siddhidata इच्छा पूर्ण करणारे देवता
सिद्धिविनायक Siddhivinaayak सफलता चे देवता
सुरेश्वरम Sureshvaram देवांचे देव
वक्रतुंड Vakratund वक्राकार तोंड असणारे
अखूरथ Akhurath ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
अलंपत Alampat अनंतापर्यंत असणारे देव
अमित Amit अतुलनीय देवता
अनंतचिदरुपम Anantchidrupam अनंत व्यक्ती चेतना असणारे
अवनीश Avanish संपूर्ण विश्वाचे स्वामी
अविघ्न Avighn संकटांना दूर करणारे
भीम Bheem भव्य
भूपति Bhupati धरतीचे स्वामी
भुवनपति Bhuvanpati देवांचे देव
बुद्धिप्रिय Buddhipriya ज्ञानाची देवता
बुद्धिविधाता Buddhividhata बुद्धीचे स्वामी
चतुर्भुज Chaturbhuj चार हात असणारे
देवादेव Devadev सर्व देवाचे देव असणारे
देवांतकनाशकारी Devantaknaashkari वाईट राक्षसांचे विनाशक
देवव्रत Devavrat सर्वांची तपस्या स्वीकारणारे
देवेन्द्राशिक Devendrashik सर्व देवांचे रक्षण करणारे
धार्मिक Dharmik दान करणारे
दूर्जा Doorja कधी न पराजित झालेले देव
द्वैमातुर Dwemaatur दोन आई असणारे
एकदंष्ट्र Ekdanshtra एकच दात असणारे
ईशानपुत्र Ishaanputra शंकराचे पुत्र
गदाधर Gadaadhar ज्यांचे गदा हे शस्र आहे
गणाध्यक्षिण Ganaadhyakshina सर्वांचे देवता
गुणिन Gunin सर्व गुणांचे स्वामी
हरिद्र Haridra स्वर्ण रंग असणारे
हेरंब Heramb आईचा प्रिय पुत्र
कपिल Kapil पिवळा रंग असणारे
कवीश Kaveesh सर्व कवींची देवता
कीर्ति Kirti यशाचे स्वामी
कृपाकर Kripakar सर्वांवर कृपा ठेवणारे
कृष्णपिंगाक्ष Krishnapingaksh कृष्णासमान डोळे असणारे
क्षेमंकरी Kshemankari क्षमा करणारे
क्षिप्रा Kshipra आराधना करण्यासारखे
मनोमय Manomaya मन जिंकणारे
मृत्युंजय Mrityunjay मृत्यूला हरवणारे
मूढ़ाकरम Mudhakaram आनंदात असणारे
मुक्तिदायी Muktidaayi शाश्वत आनंद देणारे
नादप्रतिष्ठित Naadpratishthit ज्यांना संगीत प्रिय आहे
नमस्तेतु Namastetu वाइटांवर विजय मिळवणारे
नंदन Nandan शंकराचे पुत्र
पाषिण Pashin दगडा सारखे मजबूत असणारे
पीतांबर Pitaamber पिवळे वस्त्र धारण करणारे
प्रमोद Pramod आनंद
पुरुष Purush अद्भुत व्यक्ती
रक्त Rakta लाल रंगाच्या शरीराचे
रुद्रप्रिय Rudrapriya शंकरांना प्रिय असणारे
सर्वदेवात्मन Sarvadevatmana प्रसादाचा स्वीकार करणारे
सर्वसिद्धांत Sarvasiddhanta सफलतेची देवता
सर्वात्मन Sarvaatmana बह्मांडाची रक्षा करणारे
शांभवी Shambhavi देवी पार्वती
शशिवर्णम Shashivarnam चंद्रासमान वर्ण असणारे
शुभगुणकानन Shubhagunakaanan सर्व गुणांची देवता
श्वेता Shweta पांढऱ्या रंगासमान शुद्ध असणारे
सिद्धिप्रिय Siddhipriya इच्छापूर्ती करणारे
स्कंदपूर्वज Skandapurvaj कार्तिकेय ज्याचा भाऊ आहे
सुमुख Sumukha शुभ मुख असणारे
स्वरुप Swarup सौंदर्याची देवता
तरुण Tarun ज्यांच्या आयुष्याची सीमा नाही,अमर
उद्दण्ड Uddanda नटखट असणारे
उमापुत्र Umaputra पार्वतीचा मुलगा
वरगणपति Varganapati वर देणारे देव
वरप्रद {Varprada} Varprada वर पूर्ण करणारे
वरदविनायक Varadvinaayak यशाचे स्वामी
वीरगणपति Veerganapati वीर देवता
विद्यावारिधि Vidyavaaridhi विद्या देणारी देवता
विघ्नहर Vighnahar संकट दूर करणारे
विघ्नहर्ता Vighnahartta संकट दूर करणारे
विघ्नविनाशन Vighnavinashan संकटांचा अंत करणारे
विघ्नराज Vighnaraaj सर्व संकटांचे स्वामी
विघ्नराजेन्द्र Vighnaraajendra सर्व संकटांचे स्वामी
विघ्नविनाशाय Vighnavinashay संकटांचा नाश करणारे
विघ्नेश्वर Vighneshwar संकट दूर करणारे
विकट Vikat भव्य
विनायक Vinayak सर्वांचे देवता
विश्वमुख Vshvamukh संपूर्ण विश्वाचे देवता
यज्ञकाय Yagyakaay सर्व यज्ञा स्वीकार करणारे
यशस्कर Yashaskar यशाचे स्वामी
यशस्विन Yashaswin सर्वात लोकप्रिय देवता
योगाधिप Yogadhip ध्यानाची देवता

श्री गणपति नामावली – Ganpati Namavali

ॐ गणपतये नमः ॥ ॐ गणेश्वराय नमः ॥ ॐ गणक्रीडाय नमः ॥ ॐ गणनाथाय नमः ॥
ॐ गणाधिपाय नमः ॥ ॐ एकदंष्ट्राय नमः ॥ ॐ वक्रतुण्डाय नमः ॥ ॐ गजवक्त्राय नमः ॥
ॐ मदोदराय नमः ॥ ॐ लम्बोदराय नमः ॥ ॐ धूम्रवर्णाय नमः ॥ ॐ विकटाय नमः ॥
ॐ विघ्ननायकाय नमः ॥ ॐ सुमुखाय नमः ॥ ॐ दुर्मुखाय नमः ॥ ॐ बुद्धाय नमः ॥
ॐ विघ्नराजाय नमः ॥ ॐ गजाननाय नमः ॥ ॐ भीमाय नमः ॥ ॐ प्रमोदाय नमः ॥
ॐ आनन्दाय नमः ॥ ॐ सुरानन्दाय नमः ॥ ॐ मदोत्कटाय नमः ॥ ॐ हेरम्बाय नमः ॥
ॐ शम्बराय नमः ॥ ॐ शम्भवे नमः ॥ ॐ लम्बकर्णाय नमः ॥ ॐ महाबलाय नमः ॥
ॐ नन्दनाय नमः ॥ ॐ अलम्पटाय नमः ॥ ॐ भीमाय नमः ॥ ॐ मेघनादाय नमः ॥
ॐ गणञ्जयाय नमः ॥ ॐ विनायकाय नमः ॥ ॐ विरूपाक्षाय नमः ॥ ॐ धीराय नमः ॥
ॐ शूराय नमः ॥ ॐ वरप्रदाय नमः ॥ ॐ महागणपतये नमः ॥ ॐ बुद्धिप्रियाय नमः ॥
ॐ क्षिप्रप्रसादनाय नमः ॥ ॐ रुद्रप्रियाय नमः ॥ ॐ गणाध्यक्षाय नमः ॥ ॐ उमापुत्राय नमः ॥
ॐ अघनाशनाय नमः ॥ ॐ कुमारगुरवे नमः ॥ ॐ ईशानपुत्राय नमः ॥ ॐ मूषकवाहनाय नः ॥
ॐ सिद्धिप्रदाय नमः ॥ ॐ सिद्धिपतये नमः ॥ ॐ सिद्ध्यै नमः ॥ ॐ सिद्धिविनायकाय नमः ॥
ॐ विघ्नाय नमः ॥ ॐ तुङ्गभुजाय नमः ॥ ॐ सिंहवाहनाय नमः ॥ ॐ मोहिनीप्रियाय नमः ॥
ॐ कटिंकटाय नमः ॥ ॐ राजपुत्राय नमः ॥ ॐ शकलाय नमः ॥ ॐ सम्मिताय नमः ॥
ॐ अमिताय नमः ॥ ॐ कूश्माण्डगणसम्भूताय नमः ॥ ॐ दुर्जयाय नमः ॥ ॐ धूर्जयाय नमः ॥
ॐ अजयाय नमः ॥ ॐ भूपतये नमः ॥ ॐ भुवनेशाय नमः ॥ ॐ भूतानां पतये नमः ॥
ॐ अव्ययाय नमः ॥ ॐ विश्वकर्त्रे नमः ॥ ॐ विश्वमुखाय नमः ॥ ॐ विश्वरूपाय नमः ॥
ॐ निधये नमः ॥ ॐ घृणये नमः ॥ ॐ कवये नमः ॥ ॐ कवीनामृषभाय नमः ॥
ॐ ब्रह्मण्याय नमः ॥ ॐ ब्रह्मणस्पतये नमः ॥ ॐ ज्येष्ठराजाय नमः ॥ ॐ निधिपतये नमः ॥
ॐ निधिप्रियपतिप्रियाय नमः ॥ ॐ हिरण्मयपुरान्तस्थाय नमः ॥ ॐ सूर्यमण्डलमध्यगाय नमः ॥
ॐ कराहतिध्वस्तसिन्धुसलिलाय नमः ॥ ॐ पूषदन्तभृते नमः ॥ ॐ उमाङ्गकेळिकुतुकिने नमः ॥
ॐ मुक्तिदाय नमः ॥ ॐ कुलपालकाय नमः ॥ ॐ किरीटिने नमः ॥ ॐ कुण्डलिने नमः ॥
ॐ हारिणे नमः ॥ ॐ वनमालिने नमः ॥ ॐ मनोमयाय नमः ॥ ॐ वैमुख्यहतदृश्यश्रियै नमः ॥
ॐ पादाहत्याजितक्षितये नमः ॥ ॐ सद्योजाताय नमः ॥ ॐ स्वर्णभुजाय नमः ॥ ॐ मेखलिन नमः ॥
ॐ दुर्निमित्तहृते नमः ॥ ॐ दुस्स्वप्नहृते नमः ॥ ॐ प्रहसनाय नमः ॥ ॐ गुणिने नमः ॥
ॐ नादप्रतिष्ठिताय नमः ॥ ॐ सुरूपाय नमः ॥ ॐ सर्वनेत्राधिवासाय नमः ॥ ॐ वीरासनाश्रयाय नमः ॥
ॐ पीताम्बराय नमः ॥ ॐ खड्गधराय नमः ॥ ॐ खण्डेन्दुकृतशेखराय नमः ॥ ॐ चित्राङ्कश्यामदशनाय नमः ॥
ॐ भालचन्द्राय नमः ॥ ॐ चतुर्भुजाय नमः ॥ ॐ योगाधिपाय नमः ॥ ॐ तारकस्थाय नमः ॥
ॐ पुरुषाय नमः ॥ ॐ गजकर्णकाय नमः ॥ ॐ गणाधिराजाय नमः ॥ ॐ विजयस्थिराय नमः ॥
ॐ गणपतये नमः ॥ ॐ ध्वजिने नमः ॥ ॐ देवदेवाय नमः ॥ ॐ स्मरप्राणदीपकाय नमः ॥
ॐ वायुकीलकाय नमः ॥ ॐ विपश्चिद्वरदाय नमः ॥ ॐ नादाय नमः ॥ ॐ नादभिन्नवलाहकाय नमः ॥
ॐ वराहवदनाय नमः ॥ ॐ मृत्युञ्जयाय नमः ॥ ॐ व्याघ्राजिनाम्बराय नमः ॥ ॐ इच्छाशक्तिधराय नमः ॥
ॐ देवत्रात्रे नमः ॥ ॐ दैत्यविमर्दनाय नमः ॥ ॐ शम्भुवक्त्रोद्भवाय नमः ॥ ॐ शम्भुकोपघ्ने नमः ॥
ॐ शम्भुहास्यभुवे नमः ॥ ॐ शम्भुतेजसे नमः ॥ ॐ शिवाशोकहारिणे नमः ॥ ॐ गौरीसुखावहाय नमः ॥
ॐ उमाङ्गमलजाय नमः ॥ ॐ गौरीतेजोभुवे नमः ॥ ॐ स्वर्धुनीभवाय नमः ॥ ॐ यज्ञकायाय नमः ॥
ॐ महानादाय नमः ॥ ॐ गिरिवर्ष्मणे नमः ॥ ॐ शुभाननाय नमः ॥ ॐ सर्वात्मने नमः ॥
ॐ सर्वदेवात्मने नमः ॥ ॐ ब्रह्ममूर्ध्ने नमः ॥ ॐ ककुप्छ्रुतये नमः ॥ ॐ ब्रह्माण्डकुम्भाय नमः ॥
ॐ चिद्व्योमफालाय नमः ॥ ॐ सत्यशिरोरुहाय नमः ॥ ॐ जगज्जन्मलयोन्मेषनिमेषाय नमः ॥
ॐ अग्न्यर्कसोमदृशे नमः ॥ ॐ गिरीन्द्रैकरदाय नमः ॥ ॐ धर्माय नमः ॥ ॐ धर्मिष्ठाय नमः ॥ ॐ सामबृंहिताय नमः ॥
ॐ ग्रहर्क्षदशनाय नमः ॥ ॐ वाणीजिह्वाय नमः ॥ ॐ वासवनासिकाय नमः ॥ ॐ कुलाचलांसाय नमः ॥
ॐ सोमार्कघण्टाय नमः ॥ ॐ रुद्रशिरोधराय नमः ॥ ॐ नदीनदभुजाय नमः ॥ ॐ सर्पाङ्गुळिकाय नमः ॥
ॐ तारकानखाय नमः ॥ ॐ भ्रूमध्यसंस्थतकराय नमः ॥ ॐ ब्रह्मविद्यामदोत्कटाय नमः ॥
ॐ व्योमनाभाय नमः ॥  ॐ श्रीहृदयाय नमः ॥ ॐ मेरुपृष्ठाय नमः ॥ ॐ अर्णवोदराय नमः ॥ ॐ कुक्षिस्थयक्षगन्धर्वरक्षः किन्नरमानुषाय नमः ॥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top