शुभ दुपार मराठी संदेश

Good Afternoon Message Marathi

आजकालच्या सोशल मिडीयाच्या या युगात एकमेकांसोबत संवाद साधने खूप सोपी झाले. आपण सकाळ, दुपार, संध्याकाळी कधी ही फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप या द्वारे आपल्या प्रियजनांना मसेज पाठवून त्यांच्याशी संवाद करू शकतो. आजच्या या लेखात आम्ही तुमच्या साठी असेच दुपारी पाठवण्यासाठी काही मसेज घेवून आलो आहोत, ते तुम्ही आपल्या प्रियजनांना पाठवू शकता….

शुभ दुपार मराठी संदेश – Good Afternoon Message in Marathi

Shubh Dupar Marathi Message
Shubh Dupar Marathi Message

आजच्या दिवसांचा आनंद घ्या आणि मनसोक्त जगा… शुभ दुपार

आपलं जगणं जेवणातल्या मीठासारखं असावं… ते कधीच दिसत नाही पण त्याची कमी लगेच जाणवते… शुभ दुपार

सुखाची व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असेल मात्र प्रत्येक क्षणी समाधानी राहतो तोच खरा सुखी… शुभ दुपार

Shubh Dupar Marathi Message

Good Afternoon Message Marathi
Good Afternoon Message Marathi

माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणूस माणूसकी विसरू लागतो… शुभ दुपार

पैशांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे कारण पैशांची चोरी होऊ शकते मात्र ज्ञानाची चोरी कधीच होऊ शकत नाही… शुभ दुपार

सगळेच प्रश्न सुटत नाहीत. कारण काही प्रश्न सोडून दिले तरच सुटतात… शुभ दुपार

Good Afternoon Quotes in Marathi

Good Afternoon Quotes in Marathi
Good Afternoon Quotes in Marathi

दुपारच्या उन्हात तू म्हणजे डेरेजार वृक्षाची छाया, कोसळत्या धारांमधून माझ्यावर असलेली आभाळाची माया… शुभ दुपार

सूर्य कधीच कोणासाठी थांबत नाही, म्हणून तर संध्याकाळ त्याच्यासाठी इतकी नटून थटून तयार असते.. शुभ दुपार

जर तुम्हाला खरंच काहीतरी काम करायचं असेल तर अनेक मार्ग सापडतील पण काहीच करायचं नसेल  तर एकसुद्धा कारण पुरं पडेल… शुभ दुपार

Good Afternoon SMS Marathi

Good Afternoon SMS Marathi
Good Afternoon SMS Marathi

न मिळालेल्या गोष्टींचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे तुमच्याकडे आहे त्यात आनंदी राहणं म्हणजे खरे आयुष्य होय… शुभ दुपार

काळजी ह्रदयात असते, शब्दांत नाही आणि राग शब्दात असतो ह्रदयात नाही.. शुभ दुपार

नेहमी हस्त राहा कधी आपल्यासाठी कधी आपल्यांसाठी

आशा करतो कि वरील दिलेले मसेज तुम्हाला नक्कीच आवडले असतील आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका आणि काही त्रुटी आढळल्यास कॉमेंट द्वारे नक्की कळवा.

आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here