• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, May 17, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Quotes

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

Good Morning Message in Marathi

Good Morning Message in Marathi
Good Morning Message in Marathi

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा! – Good Morning Message in Marathi

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका..

आपलं आयुष्य इतकं छान,
सुंदर आणि आनंदी बनवा कि,
निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून,
जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!
शुभ सकाळ!

संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच..
शुभ सकाळ!

जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे
आश्रू आणि हास्य..
कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत
पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
अत्यंत सुंदर क्षण असतो..
शुभ सकाळ!

Good Morning Quotes in Marathi

Good Morning Quotes in Marathi
Good Morning Quotes in Marathi

मित्रांनो, आपली सकाळ भारी… आपली दुपार भारी… संध्याकाळ भारी… च्या मायला पुरा दिवसच लय भारी…शुभ सकाळ

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
शुभ सकाळ!

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात,खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
शुभ सकाळ

दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील..
शुभ सकाळ!

Good Morning Thoughts in Marathi

Good Morning Thoughts in Marathi
Good Morning Thoughts in Marathi

रात्र ओसरली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सूर्याने अंगावरची, चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली उठा आता सकाळ झाली!
शुभ सकाळ

माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
शुभ सकाळ!

आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की:,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल…!!

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात..
शुभ सकाळ!

Good Morning Wishes in Marathi

Good Morning Wishes in Marathi
Good Morning Wishes in Marathi

शुभ सकाळ!
नाती हि फुलपाखरा सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
सैल सोडलीत तर उडून जातात..
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…

रेषा किती विचित्र असतात…
मस्तकावर ओढली तर नशीब घडवतात…
जमिनीवर ओढली तर सीमा बनवतात…
शरीरावर ओढली तर रक्तच काढतात…
आणि नात्यात ओढली तर भिंत बनवतात….
‘नातं’ म्हणजे काय???….
सुंदर उत्तर……
“समोरच्याच्या मनाची काळजी….. तुम्ही तुमच्या
मनापेक्षा जास्त घेता…..”
याची जाणीव म्हणजे ‘नातं’….🙏 शुभ सकाळ🙏

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
शुभ सकाळ!

Shubh Sakal Marathi Status

Shubh Sakal Marathi Status
Shubh Sakal Marathi Status

रात्र संपली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
सोनेरी किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…
शुभ प्रभात… शुभ सकाळ!

आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
शुभ सकाळ!

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

 

Editorial team

Editorial team

Related Posts

Holi SMS in Marathi
Marathi Quotes

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

Holi Wishes in Marathi होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणाऱ्या सणा मधील एक प्रमुख सण आहे. या...

by Editorial team
March 16, 2022
Womens Day Quotes in Marathi
Marathi Quotes

जागतिक महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश

Womens Day Quotes in Marathi जी कोणतेही वेतन न मागता आपल्या परिवाराचा तसेच कुटुंबाचे व्यवस्तीत रित्या संगोपन चालू ठेवते, तेही...

by Editorial team
March 7, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved