बेस्ट १५+ मराठी गुड नाईट स्टेटस, मसेज, SMS, कोट्स

Good Night SMS Marathi

दिवसाची सुरुवात पाखरांचा किलबिलाट आणि सूर्याच्या प्रकाशाची किरणे अंगावर घेत होत असते, तसेच चहूकडे रम्यमय वातावरण आणि सगळीकडे पसरलेली ती सकाळची शांतता, आणि त्यांनंतर सगळीकडे लोकांची सुरू झालेली रेलचेल सूर्य डोक्यावर येतो प्रत्येक जण कामाला निघतो, आणि आठ तासांच्या कामानंतर शरीर थकून जाऊन घराकडे निघालेले ते थकलेले पाय, हळू हळू करत लोकांचे धक्के खात कसेबसे घरापर्यंत पोहचतात आणि घरी येऊन फ्रेश होऊन जेवण केल्यानंतर आपलं शरीर आपल्याला घेऊन अंथरुणाकडे  वळत आणि अंथरुणावर पडल्या नंतर ती चांदणी रात्र, रात्रीची शीतलता जणू मन मोहून घेते, या रात्री वर आपण आज काही Good Night Marathi Messages पाहणार आहोत, ज्यांचा वापर तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीला रात्रीच्या वेळी Shubh Ratri Sandesh देण्यासाठी करू शकता, याला आपण Good Night SMS, Shubh Ratri Message, Good Night Quotes,  किवा Good Night Marathi Shayri देखील म्हणू शकता, तर चला पाहूया Good Night Quote, मराठी मध्ये.

मराठी गुड नाईट स्टेटस – Good Night Marathi Messages

Good Night Quotes
Good Night Quotes

 आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला.

Shubh Ratri Message

Good Night Quotes in Marathi
Good Night Quotes in Marathi

 चंद्राची सावली डोक्यावर आली चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली, आणि हळूच कानात सांगून गेली झोपा आता रात्र झाली.

Good Night Quotes in Marathi

Good Night Marathi Shayri
Good Night Marathi Shayri

 काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका कारण सारे जग विश्रांती घेत असतांना कुणीतरी आपली गोड आठवण काढत आहे.

Shubh Ratri Marathi SMS

Good Night SMS Marathi
Good Night SMS Marathi

 दुःखाच्या रात्री कोणालाच झोप लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी झोपत नाही यालाच जीवन म्हणतात.

 शुभ रात्री मराठी संदेश – Good Night Messages in marathi

असं म्हणतात रात्रीची निर्मितीच आरामासाठी झालेली आहे, दिवसभर काम करून व्यक्ती जेव्हा थकून घराकडे येतो तेव्हा त्याला आरामाची नितांत आवश्यकता असते, आणि तो आराम व्यक्ती आपल्या झोपेतून घेत असतो, रात्रीची ती शांतता, आभाळातील चांदण्यांचा प्रकाश, आणि कधी चंद्राचा संपूर्ण प्रकाश तर कधी अंधाराची रात्र आणि त्या रात्रीची शांतता आणि अश्या वेळी झोपण्या अगोदर आपल्या परिजनांना आपण शुभ रात्रीचे संदेश पाठवून झोपत असतो, या लेखात सुध्दा आपण अश्या प्रकारचे काही Good Night Status Marathi आणि संदेश पाहणार आहोत की ते रात्रीचे संदेश पाठवण्यात सहकार्य करतील तर चला पाहूया Good Night Quotes,

Good Night Marathi Messages
Good Night Marathi Messages

 उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो ,पण कुणीच हा विचार करत नाही की ,आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले, त्याला झोप लागली असेल का ?

Good Night Marathi Shayri

Shubh Ratri Marathi SMS
Shubh Ratri Marathi SMS

 चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी, चांदणी आली आहे अंगाई गाण्यासाठी, झोपून जा गोड स्वप्नांमध्ये सकाळी सूर्याला पाठवेन तुला उठवण्यासाठी.

Shubh Ratri Sandesh

Shubh Ratri
Shubh Ratri

 life छोटीशी आहे load नाही घ्यायचा मस्त जगायच आणि उशी घेऊन झोपायचं.

Good Night SMS Marathi

Shubh Ratri Message
Shubh Ratri Message

 चंद्राच्या सोबतीला चांदण्या आहेत फार, झोपा की मग आता वारं सुटलय गार.

Shubh Ratri Status

Shubh Ratri Sandesh
Shubh Ratri Sandesh

 थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते, की चादरात हवा कुठून येते. 

तर आजच्या लेखात आपण पाहिल्या काही Good Night Quotes, ज्या आपल्याला रात्रीच्या शुभेच्छा संदेश पाठविण्यात मदत करतील, आशा करतो वरील लिहिलेल्या Quotes आपल्याला आवडल्या असतील आपल्याला Good Night Quotes आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका आणि अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत,आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top