Independence Day Quotes in Marathi
अनेकांच्या बलिदानाने ज्या देशाला स्वतंत्र मिळाले, असा हा बलिदानाचा देश वीर शुरांनी ज्याच्या साठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. अश्या राष्ट्रावर काही Quotes लिहिले आहेत, ह्या Independence Quotes आपल्यात राष्ट्राविषयी एक प्रेम निर्माण करतील, आणि देशाच्या उन्नतीच्या बाबतीत माहिती सांगून जातील. तर चला पाहूया राष्ट्रावर लिहिलेले Quotes.
स्वातंत्र्य दिनासाठी मराठी मॅसेज – Independence Day Quotes in Marathi

कधीच न संपणार आणि शेवटच्या स्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देश प्रेम.

रंग रूप वेष भाषा जरी अनेक आहेत तरी सर्व भारतीय एक आहेत.
15 August Wishes in Marathi
सैनिकांच्या वीर प्रराक्रमामुळे आजही शत्रू सिमेपलीकडे येण्यास भीत असतो, आपले सैनिक डोळ्यात तेल घालून आपल्या राष्ट्राची सीमेवर रक्षा करत असतात. तर काही शत्रूंशी लढता लढता या राष्ट्रावर आपले प्राण निछावर करतात, तेही जीवाची परवा न करता. यया राष्ट्रावर जन्मोजन्मी प्राण निछावर करावे असे हे राष्ट्र गर्व असायला हवा प्रत्येकाला जे भारत मातेच्या भूमीत जन्माला आलोय. त्या सर्व शूरवीरांचे कोटी कोटी धन्यवाद ज्यांनी ह्या मातेला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करून मोकळा स्वास घेण्यासाठी स्वतंत्र केले. स्वातंत्र्यावर काही सुविचार आणखी खाली दिलेले आहेत.

सहिष्णुता आणि स्वातंत्र्यता एक महान राष्ट्राचा पाया आहे.
Happy Independence Day Quotes in Marathi

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा आणि हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने.
Independence Day Quotes in Marathi

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेंच भारत बनला महान.
Independence day Quotes

तनी मनी बहरुदे नव जोम होउदे पुलकित रोम रोम घे तिरंगा हाती नभी लहरुदे उंच उंच जयघोष मुखी, जय भारत जय हिंद गर्जूदे आसमंत.
Independence day Shayari in Marathi

बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो.
Independence day Thought in Marathi

स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकते सूर्य तडपतो प्रगतीचा भारत भुच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा.
Independence day Thought

अनेकांमध्ये मध्ये एकता आहे म्हणून आमचा देश महान आहे.
Independence Day Wishes in Marathi

ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म आहे मातीचा बस जगा भारत भूमीच्या नावावर.
Independence Day Wishes

मुक्त आमुचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने,पक्षी स्वैर उडती नभी आनंद आज उरी नांदे.
पुढील पानावर आणखी…