जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा मॅसेज देऊन साजरी करा यंदाची जन्माष्टमी

Janmashtami Quotes in Marathi

गोकुळाष्टमी म्हणजे कृष्ण कन्हैया चा जन्म दिवस त्या दिवशी संपूर्ण भारत देशात मोठ्या आनंदाने हा दिवस साजरा केल्या जातो. रात्री उशिरापर्यंत जागून भजन करणे पूजा करणे, या सर्व गोष्टी केल्या जातात तसेच सर्वदूर दही हंडीचा कार्यक्रम साजरा केल्या जातो. तेही मोठ्या उत्साहाने. जिकडे तिकडे थरांवर थर रचलेले दिसतात, कृष्ण कन्हैया च्या जयजयकार करत सर्वदूर आनंदाचे वातावरण पसरते. याच जन्माष्टमी वर काही Quotes आणि स्टेट्स लिहिलेले आहेत, आशा करतो आपल्याला आवडतील.तर चला पाहूया जन्माष्टमी वर काही Quotes.

गोकुळाष्टमीसाठी मराठी मॅसेज – Janmashtami Wishes in Marathi

Gokulashtami Quotes in Marathi
Gokulashtami Quotes in Marathi

 दह्यात साखर साखरेत भात उंच दहीहंडी उभारून देऊ एकमेकांना साथ फोडू हंडी लावून थरावर थर जोशात साजरा करू गोकुळाष्टमी चा सण.

“जसा आनंद नंदच्या घरी आला तसा तुमच्या आमच्याही येवो प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा”

Gokulashtami Quotes

Gokulashtami Quotes
Gokulashtami Quotes

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे.

“गाणी म्हणू या जागरण करू या प्रसाद ठेवूनी स्मरण तयांचे गोड मानूया पून्हा नव्याने उत्साह साजरा करूया दहीहंडी फोडू या गोपाळकाला खाऊ या जन्माष्टमीला निमीत्त करूनी कान्हाचे आठवणी आपण रंगवूया… जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा”

Happy Janmashtami Quotes in Marathi

Happy Janmashtami Quotes in Marathi
Happy Janmashtami Quotes in Marathi

 “गोकुळामध्ये होता ज्याचा रास गोपिकांसोबत ज्याने रचला, यशोदा देवकी ज्याची मैया तोच लाडका सर्वांचा कृष्ण कन्हैया.”

“तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!”

Happy Janmashtami Wishes

संपूर्ण गोकुळाला ज्याने आपल्या प्रेमात बांधले असे कन्हैया कृष्ण गोपिकांसोबत रासलीला करण्यासाठी प्रसिद्ध होते, दहया दुधाची चोरी करणे मित्रांना घेऊन गाय चारायला जाणे, अश्या अनेक लीला श्री कृष्णा ने गोकुळात केल्या, त्या लीलांची आठवण करत प्रत्येक जण गोकुळाष्टमी ला आनंद साजरा करतो. तसेच त्या जल्लोषात लाखो लोकांचा सहभाग असतो. तर त्या जन्माष्टमी वर आणखी काही Quotes खाली लिहिल्या आहेत, तर चला पाहूया गोकुळाष्टमी विषयी Quotes.

Happy Janmashtami Wishes
Happy Janmashtami Wishes

 “कृष्णा त्याच नाव आहे गोकुळ ज्याचं गाव आहे, अश्या कृष्णाला आमचा प्रणाम आहे”

“गोविंदा आला रे आला.. दहीहंडीच्या समस्त बाळ गोपाळांना शुभेच्छा..!”

Janmashtami chya Hardik Shubhechha in Marathi

Janmashtami chya Hardik Shubhechha in Marathi
Janmashtami chya Hardik Shubhechha in Marathi

” पुन्हा पुन्हा जन्माष्टमी आली, लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक गोडवा घेऊन आली. कान्हाची आहे किमया न्यारी. दे सर्वांना आशीर्वाद भारी.”

“गोकुळमध्ये होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास.. यशोदा, देवकी ज्याची मैय्या, तोच सार्‍यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या.. गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!”

Janmashtami Wishes in Marathi

Janmashtami Wishes in Marathi
Janmashtami Wishes in Marathi

 “दह्याची हंडी पाण्याची फवार, लोणी चोरायला आले कृष्णराज”

“गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की, श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.. शुभ गोकुळाष्टमी..!”

Janmashtami Wishes in Marathi

Janmashtami Wishes in Marathi
Janmashtami Wishes in Marathi

 दह्याचे भांडे पाऊस सरी, नंदलाल लोणी चोरायला येतात जन्माष्टमीच्या सणात.

Krishna Janmashtami Quotes in Marathi

Krishna Janmashtami Quotes in Marathi
Krishna Janmashtami Quotes in Marathi

 रूप मोठं प्रेमळ आहे, चेहरा मोठा निराळा आहे, सर्वात मोठ्या समस्येला कृष्णाने क्षणात पार करून टाकले.

Krishna Janmashtami Quotes

Krishna Janmashtami Quotes
Krishna Janmashtami Quotes

 लय झाली दुनियादारी, खूप बघितली लय भारी आता फक्त आणि फक्त करायची दहीहंडीचा तयारी.

Shri Krishna Janmashtami Quotes in Marathi

Shri Krishna Janmashtami Quotes in Marathi
Shri Krishna Janmashtami Quotes in Marathi

 कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख, सर्व मिळून कृष्ण भक्तीत मिळून सारे हरी गुण गाऊ एकत्र..

तर ह्या होत्या काही विशेष Quotes गोकुळाष्टमी विषयी ज्या आपल्याला गोकुळाष्टमी ची आठवण देऊन जातील आणि दही हंडी खेळण्यासाठी प्रवृत्त करतील, आशा करतो आपल्याला ह्या Quotes आवडल्या असतील आवडल्यास यांना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका आणि अश्याच नवनवीन Quotes साठी जुळून राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here