• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, August 9, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Mantra

कनकधारा स्तोत्र

Kanakadhara Stotram in Marathi

अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन प्रमुख गरजा आहे. या गरजा पूर्ण करण्यासाठी तो दिवस रात्र मेहनत करीत असतो. दिवस रात्र मेहनत करून सुद्धा त्यांच्या या गरजा पूर्ण होत नाहीत.  परिणामी तो हताश होतो, काय करावे हे त्याला सुचत नाही.

मनुष्याच्या या प्राथमिक गरजा धनाशी संबंधित असल्याने दिवस रात्र त्यांना यांचीच चिंता सतावत असते. परंतु, मनुष्यांच्या या समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग शास्त्रांमध्ये दिला आहे. आदि शंकराचार्य द्वारा रचित शास्त्रांमधील कनकधारा स्तोत्राला विशेष महत्व असून, या मंत्राच्या पठणाने मानवाच्या या समस्यांचे निराकरण होवू शकते.

या मंत्राच्या उच्चाराने माता लक्ष्मी यांची असीन कृपा आपल्यावर होते. माता लक्ष्मी या धनाची देवता असल्याने आपल्या सर्व समस्या नष्ट होतील. त्यामुळे या मंत्राचे नियमित पठन करावे, जेणेकरून आपणास कधी या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. आदी शंकराचार्य द्वारा रचित कनकधारा स्तोत्राबाबत कथा प्रचलित असून आज आपण या लेखाच्या माध्यमातून कनकधारा स्तोत्राबरोबर कथेचे सुद्धा लिखाण करणार आहोत.

कनकधारा स्तोत्र – Kanakadhara Stotram in Marathi

Kanakadhara Stotram in Marathi
Kanakadhara Stotram in Marathi

अंगहरे पुलकभूषण माश्रयन्ती भृगांगनैव मुकुलाभरणं तमालम।

अंगीकृताखिल विभूतिरपांगलीला मांगल्यदास्तु मम मंगलदेवताया:।।1।।

मुग्ध्या मुहुर्विदधती वदनै मुरारै: प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि।

माला दृशोर्मधुकर विमहोत्पले या सा मै श्रियं दिशतु सागर सम्भवाया:।।2।।

विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षमानन्द हेतु रधिकं मधुविद्विषोपि।

ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्द्धमिन्दोवरोदर सहोदरमिन्दिराय:।।3।।

आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दमानन्दकन्दम निमेषमनंगतन्त्रम्।

आकेकर स्थित कनी निकपक्ष्म नेत्रं भूत्यै भवेन्मम भुजंगरायांगनाया:।।4।।

बाह्यन्तरे मधुजित: श्रितकौस्तुभै या हारावलीव हरि‍नीलमयी विभाति।

कामप्रदा भगवतो पि कटाक्षमाला कल्याण भावहतु मे कमलालयाया:।।5।।

कालाम्बुदालिललितोरसि कैटभारेर्धाराधरे स्फुरति या तडिदंगनेव्।

मातु: समस्त जगतां महनीय मूर्तिभद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनाया:।।6।।

प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्मांगल्य भाजि: मधुमायनि मन्मथेन।

मध्यापतेत दिह मन्थर मीक्षणार्द्ध मन्दालसं च मकरालयकन्यकाया:।।7।।

दद्याद दयानुपवनो द्रविणाम्बुधाराम स्मिभकिंचन विहंग शिशौ विषण्ण।

दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं नारायण प्रणयिनी नयनाम्बुवाह:।।8।।

इष्टा विशिष्टमतयो पि यथा ययार्द्रदृष्टया त्रिविष्टपपदं सुलभं लभंते।

दृष्टि: प्रहूष्टकमलोदर दीप्ति रिष्टां पुष्टि कृषीष्ट मम पुष्कर विष्टराया:।।9।।

गीर्देवतैति गरुड़ध्वज भामिनीति शाकम्भरीति शशिशेखर वल्लभेति।

सृष्टि स्थिति प्रलय केलिषु संस्थितायै तस्यै ‍नमस्त्रि भुवनैक गुरोस्तरूण्यै ।।10।।

श्रुत्यै नमोस्तु शुभकर्मफल प्रसूत्यै रत्यै नमोस्तु रमणीय गुणार्णवायै।

शक्तयै नमोस्तु शतपात्र निकेतानायै पुष्टयै नमोस्तु पुरूषोत्तम वल्लभायै।।11।।

नमोस्तु नालीक निभाननायै नमोस्तु दुग्धौदधि जन्म भूत्यै ।

नमोस्तु सोमामृत सोदरायै नमोस्तु नारायण वल्लभायै।।12।।

सम्पतकराणि सकलेन्द्रिय नन्दानि साम्राज्यदान विभवानि सरोरूहाक्षि।

त्व द्वंदनानि दुरिता हरणाद्यतानि मामेव मातर निशं कलयन्तु नान्यम्।।13।।

यत्कटाक्षसमुपासना विधि: सेवकस्य कलार्थ सम्पद:।

संतनोति वचनांगमानसंसत्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे।।14।।

सरसिजनिलये सरोज हस्ते धवलमांशुकगन्धमाल्यशोभे।

भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्।।15।।

दग्धिस्तिमि: कनकुंभमुखा व सृष्टिस्वर्वाहिनी विमलचारू जल प्लुतांगीम।

प्रातर्नमामि जगतां जननीमशेष लोकाधिनाथ गृहिणी ममृताब्धिपुत्रीम्।।16।।

कमले कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतरां गतैरपाड़ंगै:।

अवलोकय माम किंचनानां प्रथमं पात्रमकृत्रिमं दयाया : ।।17।।

स्तुवन्ति ये स्तुतिभिर भूमिरन्वहं त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम्।

गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो भवन्ति ते बुधभाविताया:।।18।।

।। इति श्री कनकधारा स्तोत्रं सम्पूर्णम् ।।

आदि शंकराचार्य हे अद्वैत वेदांतमताचे उद्गाते व भारतीय हिंदू धर्मियांचे तत्त्वज्ञ होते. त्यांनी अनुवाद आणि मिमांसिक कर्मकांडवादास खोडून काढत अद्वैतवाद आणि ज्ञानमार्गाचा पुरस्कार केला. एके दिवशी आदि शंकराचार्य अन्नाच्या शोधात फिरत असतांना त्यांच्या दृष्टीस एक महिला पडली. महिलेने सुद्धा त्यांना पहिले, आदि शंकराचार्य यांचे बाल रूप पाहून त्या महिलेच्या मनात बालका प्रती आकर्षण निर्माण झाले.

परंतु, ती महिला खूप गरीब होती. शिवाय, त्या महिलेजवळ बालकाला द्यायला काहीच नव्हत. त्यामुळे त्या महिलेचा हिरमोड झाला.  परिणामी त्या महिलेला स्वत:चा खूप राग आला. तेव्हा आदि शंकराचार्य यांनी त्या महिलेला आपल्या जवळ जे काही असेल ते देण्याची विनंती केली.  महिलेची परिस्थिती खूप हालाकीची असल्याने त्या महिलेजवळ आदि शंकराचार्य यांना भेट देण्यास काहीच नव्हते. त्या दिवशी महिलेस एकादशीचा उपवास होता व महिलेजवळ उपवास सोडण्यास केवळ बोर होते.

महिलेने काही विचार न करता ते बोर शंकराचार्य महाराजांच्या पत्रात टाकले. महिलेकडून बोराची दीक्षा घेत आदि शंकराचार्य यांनी त्या ठिकाणी लक्ष्मी मंत्राचे उच्चारण केले. मंत्राचे उच्चारण करताच त्या ठिकाणी बोरांचा ढीग जमा झाला. त्या महिलेचे अंगण बोरांनी भरून गेले.

यावरून असे सांगण्यात येते की, जे कोणी भाविक या मंत्राचे नियमित उच्चारण करतील त्यांच्यावर माता लक्ष्मी यांची कृपादृष्टी होत राहील. तसचं, शुक्रवार हा माता लक्ष्मी यांचा दिवस असल्याने या दिवशी कनकधारा मंत्राचे उच्चारण केल्यास आपल्या धना संबंधीत असलेल्या सर्व समस्यांचे निराकरण होईल.

अश्या प्रकारे आदी शंकराचार्य यांनी रचलेल्या कनकधारा मंत्राबाबत दंतकथा प्रचलित असून आपण सुद्धा या मंत्राचे नियमित पठन करावे या उद्देश्याने आम्ही या लेखात कनकधारा मंत्राचे लिखाण केलं आहे. वरील लेखातील संपूर्ण माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली असून आपणास या मंत्राचे महत्व कळावे याकरिता या लेखाचे लिखाण केलं आहे.

Editorial team

Editorial team

Related Posts

Mantra

श्री गणपति नामावली (गणपतीची 108 नावे)

108 Ganpati Names in Marathi अनेक प्राचीन हिंदू ग्रंथ आणि धर्मग्रंथांमध्ये 108 ही संख्या अनेक वेळा आढळते. सनातन धर्मात 108...

by Editorial team
April 15, 2022
Dhanya Dhanya Ho Pradakshina Lyrics in Marathi
Mantra

“धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची” दत्त गुरूंची प्रदक्षिणा

Dhanya Dhanya Ho Pradakshina Lyrics आपण नेहमी मंदिरात गेल्यानंतर आपली आजी, आई किवा वडीलधारे लोक आपल्याला नेहमी प्रदक्षिणा घालायला सांगतात...

by Editorial team
April 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved