कर्मावर आधारित सुंदर सुविचार

Karma Quotes in Marathi 

कर्माची परतफेड करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा. कारण ब्रम्हांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही,

आजच्या लेखात आपण कर्मावर काही Quotes पाहणार आहोत.

जीवनातील कर्मावर आधारित विचार – Karma Quotes in Marathi

Karma Quotes in Marathi
Karma Quotes in Marathi

 

 जे देसाल तेच परत मिळेल ते इज्जत असो कि धोका.

Karma Quotes

Karma Quotes
Karma Quotes

 जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.

Quotes on Work in Marathi

Quotes on Work in Marathi
Quotes on Work in Marathi

 

 लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म त्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म.

Karma Status in Marathi

Karma Status in Marathi
Karma Status in Marathi

 

जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या कि अन्याय करणार्यांचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहेत.

Karma Marathi Status

Karma Marathi Status
Karma Marathi Status

 

 जे पेराल तेच उगवेल.

Quotes about Work in Marathi

Quotes about Work in Marathi
Quotes about Work in Marathi

 

 जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्याव लागेल.

Marathi Quotes on Work

Marathi Quotes on Work
Marathi Quotes on Work

 

 जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटत असेल तर ते इतरांसोबत करू नका.

Karma Quotes in the Marathi Language

Karma Quotes in Marathi Language
Karma Quotes in the Marathi Language

 

 इतरांच्या भल्यासाठी कार्य करा ते तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने येऊन जाईल.

Karma Quotes Short

Karma Quotes Short
Karma Quotes Short

 

 कर्म हे रबरा सारखे असते तुम्ही त्याला ताणवू शकता आणि जसे ताणाल तसे ते तुमच्या कडे परत येईल.

Karma Quotes on Life

Karma Quotes on Life
Karma Quotes on Life

 

 उशिराच का होईना कर्माचे फळ मिळतेच.

Karma Quotes Images

Karma Quotes Images
Karma Quotes Images

 

 तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार.

पुढील पानावर आणखी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top