Home / Suvichar / जीवनावर सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक विचार मराठीमधे…

जीवनावर सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक विचार मराठीमधे…

जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे | Life quotes in Marathi

या जन्मावर या जीवनवर खुप प्रेम करावे… हो जीवनावरच म्हटलय मी… कारण जीवन हे खुप सुंदर आहे अणि महत्वपूर्ण सुद्धा तुमच्यासाठी अणि तुमच्या प्रियाजनासठी… जीवनावर काही विशेष विचार या लेखात तुमच्यासाठी…

Best Life quotes in Marathi

जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे | Life quotes in Marathi

जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात.

जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.

जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.

जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे…. मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.

Marathi quotes on life for whatsapp

जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…

ठरवल ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतेच असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.

कही विचार whatsaap साठी – Marathi quotes on life for whatsapp

समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात.

जीवनात दोनच मित्र कमवा….
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल.
आणि
दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.

देवाने तळहातावर नशिबाच्या रेष तर दिल्यात पण. मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो.

जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.

आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रे हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते.

जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते……पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते.

Life thoughts in Marathi

Marathi quotes on life

“जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तक आणि दुसरे म्हणजे दोन: भेटलेली मानस.

आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते.

आयुष्यात तीन संघर्ष असतात.
1. जगण्यासाठीचा संघर्ष
2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष
3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष

जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते.

जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.

आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा… तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यास पाणी येते आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी.

मित्रांनो जीवनावर आपण कितीही लिहल तरी कमीच… त्यात जार जीवनावर आधारित सुविचार लिहायचे म्हटल्यावर विषयच वेगळा… असो, तुम्हाला जर हे जीवनावरचे विचार आवडले असतील तर जरूर comment करून कळवा. आणि तुमच्या जवळ जीवनावर आणखी विचार असतील जे कि मनाला भिडून जातील. कृपया ते पण comment मध्ये लिहून टाका. धन्यवाद

One comment

 1. *जी गोष्ट तुम्हाला*
  ” *आव्हान* ”
  *देते,*
  *तीच गोष्ट तुमच्यात*
  ” *बदल* ”
  *घडवू शकते*
  *”भले यशस्वी होण्याची खात्री नसेल.. परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *