Home / Suvichar / 100+ प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार | Heart Touching Love Quotes in Marathi

100+ प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार | Heart Touching Love Quotes in Marathi

प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार | Heart Touching Love Quotes in Marathi 

प्रेम हे प्रेम असत… तुमच अणि आमच सेम असत… बरोबर आहेना मित्रांनो… प्रेमावर बोलू तेवढे कमीच. पुढे प्रेमावर काही हृदयस्पर्शी मराठी सुविचार दिले आहेत… बघा, वाचा आणि सांगा आडतात काय ते तुम्हाला…

Marathi love images new

100+ प्रेमावर💖हृदयस्पर्शी मराठी सुविचार | Heart Touching Love Quotes in Marathi

नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस…

प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवं असत मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात.

किती प्रेम आहे तुज्यावर खरच नाही सांगणार? आता सावली सारखे राहणार तुज्यासोबत…पण दिसू नाही देणार…

मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात!

हवी होती फक्त दोन अक्षर.. हवी होती फक्त दोन अक्षर पाहिलं होत ‘प्रे’, दुसर होत ‘म’

प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी ‘म’ म्हणजे मन माझ…

मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना, तिने लगेच मिठीत घेतल, आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू…

नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस…

डोळ्यांच्या किंवा कानाच्या प्रमाणाने प्रेमात पडण्यापेक्षा….मनाद्वारे प्रभावित करून प्रेम करावे…

प्रेम तर दोघांचाही आहे एकमेकांवर फरक फक्त एवढाच आगे माझ जर जपून आणि तुझ थोड लपून…

कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाही तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खर प्रेम…

जीवापाड प्रेम केल्यावर कळत कि, प्रेम म्हणजे काय असत. तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…

खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो…

Heart Touching Love Quotes Marathi

Marathi quotes on love

”प्रेम”: सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल…अंधारातला काजवाही तेव्हा सुर्यापेख्सा प्रखर असेल.

प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किमत शून्य असते.

तू माझा होऊ शकत नाही, म्हणून प्रेम कारण सोडू का रे अस अर्ध्यावर सोडायचं असत तर मी जीवच लावला नसता.

जो खरा प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी खाली राहते…

शब्दाविना कळावे, मागितल्याशिवाय मिळावे, धायाविना जुळावे, स्प्रश्यावाचून ओळखावे “ तुझ माझ प्रेम”

मी पण प्रेम अश्या मुलीवर केलाय की, जिला विसरण मला शक्य नव्हत आणि जिला मिळवण माझ्या नाशिवत नव्हत.

पुढील पानावर आणखी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *