प्रेम.. 💖प्रेमाची गंमत सांगणारे 21+ मराठी लव स्टेटस

💖Prem Status Marathi💖

जगणं कठीण होत जेव्हा व्यक्तीला एखाद्याची सवय होते आणि प्रेम झालेल्या व्यक्तीला आपण आपलं विश्व समजायला लागतो त्यामध्ये भांडण होतात राग रुसवे सर्व गोष्टी घडून येतात, प्रेमाच्या सागरात बुडल्यावर सर्व जग सुंदर वाटायला लागतं अस वाटत की संपूर्ण जग एक खूप छान आहे, त्यामध्ये मग प्रेमाच्या गोष्टी वगैरे वगैरे.. आपल्या आवडत्या जोडीदाराला आपण आपल्या सर्व भावना शेयर करतो.

सर्व जग जसं त्या एका व्यक्तीतच सामावले जात, दिवस निघतांना त्याचाच चेहरा पाहण्याची ओढ आणि दिवस संपतानाही त्याचाच आवाज एकूण दिवस संपावा अस वाटण, प्रेमाला शब्दात व्यक्त करणं कठीणच या प्रेमात आपल्या जोडीदाराला आनंदी करण्यासाठी आपण प्रेमळ संदेश पाठवतो, तर आजच्या या लेखात सुध्दा आपण काही स्टेटस पाहणार आहोत ज्या आपल्या जोडीदाराला पाठवण्यास उपयोगी येतील, तर चला पाहूया काही Love Status.

प्रेम.. 💖प्रेमाची गंमत सांगणारे 21+ मराठी लव स्टेटस – Marathi Status on Love

Marathi Love Status
Marathi Love Status

 काय बोलायचं माहिती नसतं तरी पण मला तुझ्याशीच बोलयच असतं.

Marathi Status on Love
Marathi Status on Love

 देवाचं मंदिर असो की तुटणारा तारा जेव्हा माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त तुलाच मागतो.

💖Marathi Love Status for Whatsapp💖

प्रेमाची व्याख्याच निराळी असते एखादी व्यक्ती आपल्याला नेहमी नेहमी दुःख देते तरी सुध्दा आपण त्या व्यक्तीविषयी किंवा त्या व्यक्तीवरच प्रेम करतो. प्रेमाच उदाहरण पाहायचे झाले तर आपण राधा आणि कृष्ण यांना पाहू शकतो, किती चांगल्या प्रकारे एकमेकांवर प्रेम केलं सोबतच आपलं प्रेम पूर्ण होईल की नाही या गोष्टीची काळजी न करता फक्त त्यांनी निस्वार्थ एकमेकांवर प्रेम केले, आणि जगातील प्रेमाच्या बाबतीत सर्वात उत्तम उदाहरणांपैकी एक उदाहरण झाले राधा आणि कृष्ण यांचे. प्रेम केले तर लग्न च व्हायला पाहिजे असे काही नाही. लग्न न करता ही प्रेम करता येते. आणि सर्व जगाला हे दाखवून दिले राधा आणि कृष्ण यांनी. प्रेम हे फक्त करायचे असते. आणि तेही निस्वार्थ पणे.

कोणतीही अपेक्षा न ठेवता. एखाद्यावर प्रेम करायचे असेल तर त्याच मन जिंकणे खूप गरजेचं आहे. ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्या व्यक्तीचे मन जिंकले तर ती व्यक्ती तुमच्यासाठी काहीही करू शकते. म्हणून सर्वात आधी प्रेम असणाऱ्या व्यक्तीचे मन जिंकणे आवश्यक आहे. मग त्या व्यक्तीच्या आवडी निवडी जाणून घेणे गरजेचे आहे त्यानुसार आपण समोरच्याचे मन जिंकू शकतो. या प्रेमाला सत्यात उतरविण्यासाठी या लेखात अश्याच आणखी काही Status आहेत ज्या आपल्याला प्रेमाविषयी आणखी काही विशेष अनुभव देऊन जातील. तर चला पुढेही पाहूया…

Marathi Love Status for Husband
Marathi Love Status for Husband

 प्रेम त्याच्यावर करावे ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी आपण संपूर्ण आयुष्य घालवतो.

Romantic Love Status
Romantic Love Status

 माझं प्रेम माझं आयुष्य माझं सगळ काही तूच आहेस, कस सांगू माझी कधीं सुटणारी सवय आहेस.

💖Heart Touching Love Status💖

 प्रेमाची व्याख्या सांगताना वि.सा.खांडेकर सांगतात की एखाद्या व्यक्तीच्या गुण आणि अवगुणांना तसेच त्याच्या दोषांचा स्वीकार करणे म्हणजे प्रेम होय, याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती आपल्याला आपल्यात असलेल्या वाईट गुणांचा सुध्दा स्विकार करून आपल्याशी प्रेम करेल तेच खर प्रेम. प्रेमाची व्याख्या पाहता आईच वडिलांचं प्रेम ही तसच काहीतरी असतं, जे आपल्यात असलेल्या गुण आणि अवगुणांकडे दुर्लक्ष करत फक्त प्रेमच करतात, आपल्या जीवनात सुध्दा प्रत्येकाला अशीच आशा असते की आपला जीवनसाथी किंवा आपण ज्याच्या सोबत संपूर्ण आयुष्य काढणार आहोत अशी व्यक्ती आपल्यावर आपल्या आई वाडीलांसारखी प्रेम करावी, सर्व गुण दोष स्विकारुन आपली होऊन जावी.

आपण ही असेच असतो आपल्याला आवडत्या व्यक्तीकडून आपण ह्याच अपेक्षा करत असतो, पण माझ्या मते आपण अपेक्षा न ठेवता फक्त आणि फक्त प्रेमच दिल तर कदाचित ती व्यक्ती सुध्दा आपल्यावर तेवढंच प्रेम करेल, या प्रेमासाठी त्या व्यक्तीजवळ आपण आपलं प्रेम व्यक्त करणे गरजेचे आहे, आणि त्या प्रेमाला व्यक्त करण्यासाठी आजच्या लेखात काही Quotes लिहिलेल्या आहेत जे आपलं प्रेम शब्दात व्यक्त करण्यासाठी पुरेस ठरेल, तर चला पाहूया काही Quotes ज्यामुळे आपण आपलं प्रेम व्यक्त करू शकाल.

Marathi Love Status for Whatsapp
Marathi Love Status for Whatsapp

 खरं प्रेम करत असाल तर आपल्या जोडीदारावर पूर्ण हक्क दाखवा.

💖Prem Status Marathi💖

Marathi Love MSG for wife
Marathi Love MSG for wife

 आयुष्य भरासाठी ठेव ना मला तुझ्या सोबत कोणी विचारलं तर सांग भाडेकरू आहे हृदयाचा.

💖Marathi Status on Love💖

Love Status
Love Status

 तू आणि मी तुझ्या हातात सारं काही माझ्या हातात काहीच नाही तुझ्याकडे जीव माझा माझ्याकडे काहीच नाही.

💖लव स्टेटस मराठी – Marathi Status on Love Life💖

प्रेम असणाऱ्या व्यक्तीसाठी संपूर्ण जगाशी लढण्याची आपण ताकद ठेवतो, त्याच व्यक्तीसोबत आपण संपूर्ण आयुष्य काढू शकतो ही भावना मनात येते, आणि खरंच आहे की जो व्यक्ती आपल्याला आवडतो त्या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य काढणे कठीण नसतेच, म्हणून प्रत्येक क्षणाला आपल्याला तीच व्यक्ती सोबत हवी असते, आपल्याला हव्या असणाऱ्या व्यक्तीला आनंदी करण्यासाठी आजच्या लेखात सुंदर अश्या प्रेमावर मोहक स्टेटस लिहिले आहेत तर चला पुढे पाहूया काही Love Status, ज्यांना आपण आवडत्या व्यक्तीसोबत शेयर करू शकता.

Marathi Love MSG for Husband
Marathi Love MSG for Husband

 तुझी स्वप्न पाहायला रात्र पुरत नाही, एकदा आजमावून तर बघ माझ्या हृदयात तुझ्याशिवाय कोणी नाही.

💖Marathi Love Status💖

Love Status in Marathi
Love Status in Marathi

जे प्रेम डोळ्यांतून सांगता येत ते पुस्तकात कुठं लिहिलेलं असत.

💖Marathi Love Status for Girlfriend💖

Marathi Love Status for Girlfriend
Marathi Love Status for Girlfriend

 वेडू… आपण कायद्याने नवरा बायको नसलो तर काय झालं मनाने तर आहोत ना.

Heart Touching Love Status

प्रेमात भांडण होतातच पण समजूतदार पणा असणे सुध्दा गरजेचे आहे एकमेकांना समजून घेतल्याने नात जास्त दिवस टिकत आणि फक्त टिकतच नाही तर त्यामध्ये प्रेम वाढतही, तर आजच्या लेखात आपण आणखी काही Quotes पाहणार आहोत ज्या आपल्या कामात येतील, तर चला पाहूया.

Heart Touching Love Status
Heart Touching Love Status

 जीव देणारे खूप मिळतील पण माझ्यासारखा जीव लावणारा कुणी मिळणार नाही.

💖Romantic Love Status in Marathi💖

Marathi Love Status for Boyfriend
Marathi Love Status for Boyfriend

 तुझ्या मिठीत जे सुख वाटते ते जगात कुठंच नाही वाटत.

Heart Touching Love Quotes in Marathi

Heart Touching Love Quotes in Marathi
Heart Touching Love Quotes in Marathi

 मला तुझ्या आयुष्यातील तो व्यक्ती व्हायचं ज्याला तू गमवायला सर्वात जास्त घाबरशील.

Heart Touching Love Quotes

Heart Touching Love Quotes
Heart Touching Love Quotes

प्रेम तर सगळेच करतात ग मला तुझ्या सोबत जगायच आहे.

Marathi Love Status for Girlfriend

Marathi Love Status for Girlfriend
Marathi Love Status for Girlfriend

 नेहमी लोक म्हणतात जगलो तर भेटू पण तुला पहिल्यापासून अस वाटत की आपण भेटत राहिलो तरच जगू.

Marathi Love Status for Whatsapp

Marathi Love Status for Whatsapp
Marathi Love Status for Whatsapp

 मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येते.

Marathi Love Status Images

Marathi Love Status Images
Marathi Love Status Images

जो व्यक्ती तुमच्याशी भांडण करूनही तुम्हाला मनविण्याची क्षमता ठेवतो, समजून घ्या की तो व्यक्ती तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करतो.

Marathi Love Status

Marathi Love Status
Marathi Love Status

 घडलेल्या गोष्टी मागे ठेवून जरा जगून बघ माझ्यासाठी माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून फक्त तुझ्यासाठी.

Prem Status Marathi

Prem Status Marathi
Prem Status Marathi

जगातील Best Music म्हणजे कोणाचं तरी हृदय आपल्या साठी धडधडणे.

Premache Status Marathi

Premache Status Marathi
Premache Status Marathi

आठवणीत नाही सोबत तुझ्या रहायचं पाहिलं नाही शेवटचं प्रेम तुझं व्हायचं.

Premache Status

Premache Status
Premache Status

 I Love You माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू माझ्या प्रत्येक सुखाचं कारण आहेस तू फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू.

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here