शिवकन्यांसाठी मराठी कोट्स आणि स्टेटस

Shivkanya Status in Marathi

महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म झालेल्या प्रत्येकाला स्वतःवर गर्व आहे, कारण या भूमीत महान पराक्रमी योद्धे आणि संत जन्माला येऊन गेले आहेत, तसेच प्रत्येकाला गर्व असायला सुद्धा हवा, तसेच या मातृभूमी मध्ये शिवरायांसारखे महान राजे जन्माला येऊन गेलेत, या मातृभूमी मधील शिवाकन्यांसाठी या लेखात काही स्टेटस तसेच कोट्स सुद्धा लिहिले आहेत, तर चला पाहूया शिवकन्यांसाठी कोट्स. आशा करतो आपल्याला आवडतील.

शिवकन्यांसाठी मराठी कोट्स आणि स्टेटस – Shivkanya Status in Marathi

Shivkanya Status Marathi
Shivkanya Status Marathi

“भल्या भल्यांना न पेलणारी गोष्ट म्हणजे मराठी मुलींचा रुबाब.”

“पोरगी म्हणजे “वाघीण” पाहिजे “Cute” तर कुत्र्याच पिल्लू पण असतं.”

“जिजाऊच्या लेकी आम्ही आमचा मराठमोळा मान, डोक्यावरती भगवा आमच्या कपाळी चंद्रकोराची शान.”

Shivkanya Quotes in Marathi

Shivkanya Quotes in Marathi
Shivkanya Quotes in Marathi

“कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा होते ना ते बाकीचे नाही समजू शकत.”

रुबाब हा खानदानी असतो आणि तो प्रत्येक शिवकन्येच्या नशिबात असतो.”

“जो रुबाब कपाळावर चंद्रकोर लावण्यात आणि मराठमोळा पोशाख घालून जगण्यात आहे, तो जीन्स चे कपडे घालून जगण्यात नाही.”

Shivkanya Marathi Quotes

आपण स्वतःला एक शिवकन्या म्हणून संबोधत असणार तर या लेखातील कोट्स आपल्यासाठीच आहेत, आणि या कोट्स ना आपण आपल्या मित्रांना सोशल मिडीयावर शेयर करू शकता मग ते फेसबुक असो कि इन्स्टाग्राम, पुढेही अश्याच बऱ्याच चांगल्या कोट्स आहेत तर पाहूया पुढच्या काही कोट्स.

Shivkanya Marathi Quotes
Shivkanya Marathi Quotes

“सोन्याची चमक आणि शिवकन्येची धमक कधीच कमी होत नाही.”

“आमच्या नाद करायचा नाही आम्ही इग्नोर करत नाही सरळ काटा काढतो.”

“जीजाउंच्या लेकी आम्ही स्वतःची रक्षा तर येणारच ना.”

Shivkanya Marathi Status

Shivkanya Marathi Status
Shivkanya Marathi Status

“रुबाब तर शिवकन्या म्हणून जगण्यातच आहे बाकी सगळ अंधश्रद्धा आहे.”

“एक शिवकन्या म्हणून जगण्यात जो रुबाब आहे, तो इतर कोणत्याही गोष्टीमध्ये नाही.”

Shivkanya Marathi Captions

Shivkanya Marathi Captions
Shivkanya Marathi Captions

“शिवकन्या आहात ना मग कुणाला घाबरायची गरज नाही.”

“मराठी मुलींमध्ये Attitude नसतो, तो गर्व असतो एक शिवकन्या म्हणून जन्माला आल्याचा.”

“कोणी प्रेम पुजारी तर कोणी देवाचे भक्त पण आम्ही थोडे हटके आणि आई बाबाचे रक्त आणि शिवबाचे भक्त.”

Shivakanya Shayari

Shivakanya Shayari
Shivakanya Shayari

“जगायचं तर रुबाबातच आणि मरायचं सुद्धा रुबाबातच.”

“शिवकन्नेच्या हातात आरसा नाही तर तलवार शोभते.”

“रूप, रंग, देखणा चेहरा, ओठांवर हसू, डोळ्यात जादू, हे तर सर्व मुलींकडे असतेच पण रुबाब फक्त एका शिवकन्ये जवळच असतोच.”

Shivkanya Caption

Shivkanya Caption
Shivkanya Caption

“मुलींनो जगा असं कि आई बापाला सुद्धा वाटले पाहिजे कि आपण वाघीणीला जन्म दिला आहे.”

“आम्ही चंद्रकोर फॅशन म्हणून लावत नाही, आम्ही चंद्रकोर लावतो कारण ती आमची संस्कृती आहे.”

“कोणी छेड काढली कि मान खाली घालून नाही मिरवायचं, तर वाघिण बनून जिरवायच.”

तर आशा करतो आपल्याला लिहिलेल्या ह्या कोट्स आवडल्या असतील, आपल्याला लिहिलेल्या ह्या कोट्स आवडल्यास तर या कोट्स ना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन कोट्स साठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here