बैल पोळा स्टेटस

Bail Pola Status in Marathi

शेतकऱ्यांचा खरा मित्र जर कोणी असेल ना तर तो बैल आहे, कारण तोच नेहमी शेतकऱ्याच्या कामात पडतो, आणि शेतकरी बैलाच्या भरवशावरच शेतीची सर्व कामे करतो, आणि बैलाच्या या उपकाराप्रती पोळा या सणाची निर्मिती केलेली आहे. तर आजच्या या लेखात आपण बैल पोळ्याचे काही स्टेट्स पाहणार आहोत, ज्याचा वापर आपण बैल पोळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी करू शकतो, तर चला पाहूया बैलपोळ्याच्या काही शुभेच्छा.

बैल पोळा स्टेटस – Bail Pola Status in Marathi

Bail Pola Status in Marathi
Bail Pola Status in Marathi

“वाडा शिवार सारं वडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण, मन मोहरून जाई, तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पूजेनं कसा होऊ उतराई.”

“शेतामध्ये वर्षभर राबून, जो करतो धरणीमातेची सेवा, असे अपार कष्ट करतो, आपला सर्जाराजा, शेतकर्‍याच्या सच्चा मित्राला, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

Bail Pola Status

Bail Pola Status
Bail Pola Status

“बैल पोळ्याचा हा सण, सर्जा राजाचा हा दिन, बळीराजा संगे जो राबतो रात-दिन, सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण, बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”

“शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली. तोडे चढविले कासरा ओढला, घुंगरूंमाळा वाजे खळाखळा, आज सण आहे बैलपोळा.. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…”

Bail Pola Chya Hardik Shubhechha

Bail Pola Chya Hardik Shubhechha
Bail Pola Chya Hardik Shubhechha

“आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा, सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा, बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा”

“आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सन” बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.”

Bail Pola Wishes in Marathi

शेतीचे सर्व कामे करणारा बैल कोणत्याही ऋतू मध्ये  शेतकऱ्याची साथ देतो, कोणतीही तक्रार न करता आपल्या मालकाची प्रत्येक परिस्थिती मध्ये मदत करतो. या ऋणातून शेतकऱ्याला कधी मुक्त होता येणार नाही परंतु शेतकरी या कर्जाची परतफेळ पोळा सण साजरा करून करतो. या सणाला साजरा करण्यासाठी आणि या सणाच्या शुभेच्छांसाठी खाली आणखी काही स्टेटस लिहिले आहेत.

Bail Pola Wishes in Marathi
Bail Pola Wishes in Marathi

“नाही दिली पुरणाची पोळी, तरी मनात राग धरणार नाही. फक्त मालक वचन द्या मला. मी कत्तल खाण्यात मरणार नाही…”

“सण एकारे दिसाचा ओझे वाहे सालभर, कष्टाचे फळ तुझ्या रास होईल ढीगभर”

Bail Pola Images in Marathi

Bail Pola Images
Bail Pola Images in Marathi

“प्रत्येक पावलावर देतो बळीराजाला साथ, बनून त्या बळीराजाचा उजवा हात”

“इडा पीडा जाऊं दे, बळीच राज्य येऊ दे”

“आज पुंज रे बैलाले फेड उपकाराचे देण, बैला खरा तुझा सण शेतकऱ्या तुझ रीन”

Bail Pola in Marathi SMS

Bail Pola in Marathi SMS
Bail Pola in Marathi SMS

“कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही”

“शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला आज शांत निजू दे, तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला तुझ्या डोळ्यात सजू दे”

“घरा मधली गृहिणी पूजा बैलाची करते, भाव भरल्या हृदयी पंचारती ओवाळते.”

तर ह्या होत्या पोळ्याचे काही स्टेटस तर हे पोळ्याचे स्टेटस आपण आपल्या मित्र मैत्रिणी आणि परिवाराला शेयर करू शकता, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत, आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here