व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा

Valentine Day Quotes in Marathi

Valentine Day Message in Marathi
Valentine Day Message in Marathi

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा – Valentine Day Quotes in Marathi

आज प्रेमाचा दिवस.. तू माझं पाहिलं प्रेम..

आपल्या या गोड गोड प्रेमाच्या  तुला खूप खूप शुभेच्छा…

Happy Valentines Day!

 

ना Rose पाहिजे, ना Chocholate पाहिजे,

ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे, ना Hug पाहिजे,

फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे…

Happy Valentines Day!

Valentine Day Msg in Marathi

Valentine Day Msg in Marathi
Valentine Day Msg in Marathi

आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू,

माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू,

हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू…

Happy valentine day

Happy Valentine Day तिला पण बोला.. जी तुम्हाला तुमच्या जन्म देण्याच्या आधीपासून, तुमच्यावर खूप प्रेम करते…

काळोखाच्या वाटेवर चालताना, हातामध्ये तुझाच हात…

धडपडत्या आयुष्याला सावरताना, आता फक्त तुझीच साथ..

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Valentine Day Message in Marathi

Valentine Day Quotes in Marathi
Valentine Day Quotes in Marathi

तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे.

शेवटच्या क्षणा पर्यंत….मी फक्त तुझीच आहे !!! 😉

Happy Valentine’s Day!

खुप लोकांना वाटते की, “I LOVE YOU” हे जगातील सुंदर शब्द आहेत, पण खरं तर… “I LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत… HAPPY VALENTINE DAY!

तुझं माझं नातं असं असावं, जे शब्दांच्या पलीकडे उमजाव,प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

Valentine Day Shayari in Marathi
Valentine Day Shayari in Marathi

खरी माणसे ही, जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,

तर ती माणसे, जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात…

Happy Valentine Day

नाही आज पर्यंत बोलता आले,

आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…

नाही जगू शकत तुझ्याशिवाय,

इतकेच तुला सांगणार आहे…

प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

Valentine Day SMS in Marathi

Valentine Day SMS in Marathi
Valentine Day SMS in Marathi

या Valentines Day ला मला गिफ्ट मध्ये, तू आणि

तुझा Time हवा आहे,  जो फक्त माझ्या साठी असेल…

Happy Valentine Day

बंध जुळले असता,

मनाचं नातंही जुळायला हवं…

अगदी स्पर्शातूनही

सारं सारं कळायला हवं…

हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Valentine day status in Marathi

Valentine day Status in marathi
Valentine day status in Marathi

तुझ्यापासुन सुरु होउन तुझ्यातच संपलेला मी, माझे मीपण हरवून, तुझ्यात हरवलेला मी…

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल,

जो पर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…

Happy Valentines Day!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top