शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे कोट्स

Shiv Jayanti Quotes in Marathi

महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे एक महोत्सवच. दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. या दिवशी हिंदवी स्वराज्याचे निर्माता शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.

शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे कोट्स – Shiv Jayanti Quotes in Marathi

Shiv Jayanti Quotes in Marathi
Shiv Jayanti Quotes in Marathi

शिवराय सांगायला सोपे आहेत, शिवराय ऐकायला सोपे आहेत, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे.. आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल, तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!! जय शिवराय! जय जिजाऊ!

शिव जयंतीच्या सर्व हिन्दू मावळयाना खुप खुप शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी

Shiv Jayanti Message in Marathi

Shiv Jayanti Message in Marathi
Shiv Jayanti Message in Marathi

सुर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती”

Shiv Jayanti Status in Marathi

१८७० साली महात्मा ज्योतीराव फुले यांनी पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरु केला. लोकमान्य टिळकांनी देखील शिवजयंती साजरी केली, लोकांना एकजूट करणे हा त्या मागील हेतू होता.

Shiv Jayanti Status in Marathi
Shiv Jayanti Status in Marathi

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!

Shiv Jayanti Shubhechha in Marathi

Shiv Jayanti Shubhechha in Marathi
Shiv Jayanti Shubhechha in Marathi

झाले बहू .. होतील बहू… पण शिवरायांसारखा कोणीच नाही

Shiv Jayanti Wishes in Marathi

Shiv Jayanti Wishes in Marathi
Shiv Jayanti Wishes in Marathi

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

आजच्या दिवशी स्वराज्याची राजधानी रायगडावर भव्य आयोजन केल्या जाते. अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. शिवाय चौका-चौकात आणि घरो-घरी देखील शिवजयंती साजरी केल्या जाते. महाराजांचे जीवन सर्वांना प्रेरणा देणारे आहे. पोवाड्यांच्या माध्यमातून महाराजांचे कर्तुत्व आणि पराक्रमांचा उल्लेख करून आजच्या पिढीला सांगितल्या जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here