जाणून घ्या 20 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

20 November Dinvishes

२० नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो , चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष

जाणून घ्या 19 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 19 November Today Historical Events in Marathi

20 November History Information in Marathi
20 November History Information in Marathi

20 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 November  Historical Event

 • आजच्याच दिवशी १८६६ साली अमेरिकेतील वाशिंगटन या शहरात हावर्ड या जागतिक विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.
 • युक्रेन हा देश आजच्याच दिवशी १९१७ साली गणराज्य म्हणून घोषित झाला होता.
 • कलकत्ता या शहरी १९१७ साली आजच्याच दिवशी बोस या संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली होती.
 • १९४५ साली आजच्याच दिवशी द्वितीय विश्वयुद्धात जपानने अमेरिकेसमोर संपूर्ण शरणागती पत्करली होती व द्वितीय महायुध्द संपुष्टात आले होते.
 • भारताची बैटमिन्टनपटू पी वी सिंधू हिने २०१६ साली आजच्याच दिवशी चायना ओपन सुपर सिरीज अंतिम सामन्यामध्ये चीनच्या सून यु को हिचा पराजय करित पहिला सुपर सिरीज पुरस्कार आपल्या नावी केला होता.
 • आजच्याच दिवशी १९८१ साली भारताच्या भास्कर या उपग्रहाला अंतराळात सोडण्यात आले होते.
 • आफ्रिकेतील देश बुरुंडी ने आजच्याच दिवशी १९८१ साली संविधानाचा स्वीकार केला होता.
 • अमेरिकेने आजच्याच दिवशी १९६८ साली नेवाडा येथे अण्वस्त्र परीक्षण केले होते.
 • पौली उम्रीगर या भारतीय क्रिकेट पटू ने आजच्याच दिवशी १९५५ साली न्यूझीलंड विरुध्द कसोटी खेळात द्विशतक झळकावले होते.

20 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 20 November Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • भारतीय महिला कुस्तीपटू बबिता फोगाट हिचा आजच्याच दिवशी १९८९ साली जन्म झाला होता.

20 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 20 November Death / Punyatithi / Smrutidin

 • प्रसिध्द रशियन लेखक लियोन टोलस्टोय यांचे आजच्याच दिवशी १९१० साली निधन झाले होते.
 • भारताची प्रसिध्द कवियत्री निर्मला ठाकूर हीचे २०१४ साली आजच्या दिवशी निधन झाले होते.
 • स्पेन या देशाचा हुकुमशाह फ्रेंको याचे १९७१ साली निधन झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top