• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
28 November History Information in Marathi

जाणून घ्या 28 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

December 1, 2020
28 January History Information in Marathi

जाणून घ्या 28 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 28, 2021
Motivational quotes in Marathi for success

101+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

January 27, 2021
27 January History Information in Marathi

जाणून घ्या 27 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 27, 2021
Republic Day Shayari in Marathi

प्रजासत्ताक दिन निमित्त भाषण

January 26, 2021
26 January History Information in Marathi

जाणून घ्या 26 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 26, 2021
Prajasattak Dinachya Shubhechha

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त शुभेच्छा संदेश

January 25, 2021
25 January History Information in Marathi

जाणून घ्या 25 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 25, 2021
Things to Do When You're Feeling Lonely

एकटेपणा जाणवत असेल तर नक्की करून पहाण्यासारख्या आहेत या 20  गोष्टी…

January 24, 2021
24 January History Information in Marathi

जाणून घ्या 24 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 24, 2021
Types of Number Plates

गाड्यांच्या नंबर प्लेट वेगवेगळ्या रंगांच्या का असतात? हे आहे त्यामागील कारण!

January 23, 2021
23 January History Information in Marathi

जाणून घ्या 23 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 23, 2021
How Astronauts Live In Space

तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील?

January 22, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Thursday, January 28, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

जाणून घ्या 28 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

28 November Dinvishes

२८ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२८ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 November Today Historical Events in Marathi

28 November History Information in Marathi
28 November History Information in Marathi

२८ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 November  Historical Event

  • १५२० ला पोर्तुगीज प्रवासी फर्डिनांड मॅगेलन याने प्रशांत महासागराला पार करण्याची सुरुवात केली होती.
  • १६६० मध्ये लंडन ला रॉयल सोसायटीचे गठन झाले होते.
  • १८१४ ला द टाइम्स ऑफ लंदन या वृत्तपत्राला पहिल्यांदा स्वयंचलित प्रिंटींग मशीन ने छापल्या गेले होते.
  • १८२१ ला पनामा ने स्पेन पासून स्वतंत्र होण्याची घोषणा केली.
  • १८९३ ला न्यूझीलंड मध्ये पहिल्यांदा महिलांनी मतदान केले होते.
  • १९१२ ला इरीटानिया या देशाने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
  • १९६६ ला डोमिस्माइल कादरी तुर्की पासून अल्बानिया स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती.
  • १९५६ मध्ये याच दिवशी चीनचे प्रधानमंत्री चाऊ एन-ली भारताच्या दौर्यावर आले होते.
  • १९६० ला मोनिकन रिपब्लीक या देशाने संविधान स्विकारले होते.
  • १९७५ ला वेस्ट इंडीज चे प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू मायकेल होल्डिंग यांनी आजच्या दिवशी कसोटी सामन्यात डेब्यू केला होता. त्यांनी ६० कसोटी सामन्यात २४९ विकेट तर १०२ एकदिवसीय सामन्यात १४२ विकेट घेतल्या होत्या.
  • १९९० मध्ये जॉन मेजर हे युनायटेड किंगडम चे प्रधानमंत्री बनले होते.
  • १९९६ ला कप्तान इंद्राणी सिंग ऐरबेस ए-३०० विमानाला कमांड देणारी पहिली महिला ठरली.
  • १९९७ ला भारताचे माजी प्रधानमंत्री आय.के.गुजराल यांनी राजीनामा दिला.
  • १९९९ पाकिस्तान ला हरवून दक्षिण कोरियाने आशिया विश्वचषक आपल्या नावावर केला होता.
  • २०१२ मध्ये सिरीया ची राजधानी दमिश्क मध्ये झालेल्या दोन कार हल्ल्यात ५४ लोकांचा बळी गेला होता आणि १२० लोक गंभीर जखमी होते.

२८ नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 28 November Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १९२७ ला प्रसिद्ध हाडांचे डॉक्टर प्रमोद करण सेठी यांचा जन्म.
  • १९४५ ला हिंदी साहित्यकार तसेच पत्रकार अमर गोस्वामी यांचा जन्म.
  • १९८७ ला अर्जुन पुरस्काराने सन्मानित अभिलाषा म्हात्रे यांचा वाढदिवस.
  • १९८८ ला भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री यामी गौतम यांचा वाढदिवस.

२८ नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 28 November Death / Punyatithi / Smrutidin

  • १८९० ला महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन.
  • १९३९ ला बास्केटबॉल चे जनक जेम्स नैस्मिथ यांचे निधन.
  • १९५४ ला भौतिक शास्त्राचे शास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचे निधन.
  • १९६२ ला बंगाल चे दृष्टिहीन गायक के.सी.दे यांचे निधन.
  • १९८१ ला हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध लेखक तसेच नाटककार शंकर शेष यांचे निधन.
  • १९८९ ला हिंदी भाषेचे कादंबरीकार देवनारायण द्विवेदी यांचे निधन.
  • १९९४ ला चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

28 January History Information in Marathi
History

जाणून घ्या 28 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

28 January Dinvishesh २८ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या...

by Editorial team
January 28, 2021
27 January History Information in Marathi
History

जाणून घ्या 27 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

27 January Dinvishes २७ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या...

by Editorial team
January 27, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved