• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या 6 मार्च रोजी येणारे दिनविशेष

6 March Dinvishesh

६ मार्च म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

६ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 March Today Historical Events in Marathi

6 March History Information in Marathi
6 March History Information in Marathi

६ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 March Historical Event

  • १९१५ ला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर शांतीनिकेतन येथे पहिल्यांदा भेटले.
  • १९२१ ला पोतुर्गाली कम्युनिस्ट पार्टी ची स्थापना करण्यात आली.
  • १९७१ ला सुनील गावस्कर यांनी त्यांच्या करियर चा पहिला कसोटी सामना वेस्ट इंडीज विरुद्ध खेळला.
  • १९८३ ला आजच्या दिवशी १९८३ ला युनाटेड स्टेट ने पहिल्या फुटबॉल लीग ची स्थापना केली.
  • १९९० ला भारताने इंदिरा गांधी गोल्ड कप हॉकी टूर्नामेंट चा खिताब आपल्या नावावर केला.
  • १९९१ ला भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर राव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • १९९८ ला हिमाचल प्रदेश मध्ये वीरभद्र सिंग यांनी कॉंग्रेस चे सरकार बनविले.
  • १९९८ ला प्रसिद्ध गायक जगजीत सिंह यांना मध्य प्रदेश सरकार तर्फे लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

६ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 6 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १४७५ ला इटलीचे शिल्पकार तसेच चित्रकार मायकल अँजलो यांचा जन्म.
  • १५०८ ला मुघल सम्राट अकबर जलालुद्दीन चे वडील हुमायु चा जन्म.
  • १७८७ ला जर्मनीचे भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ वॉन फ्रॉनहोफर यांचा जन्म.
  • १९३३ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री कृष्णा कुमारी यांचा जन्म.
  • १९४९ ला पाकिस्तान चे माजी मुख्यमंत्री शौक़त अज़ीज़ यांचा जन्म.
  • १९६५ ला प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीतकार देवकी पंडित यांचा जन्म.
  • १९८६ ला प्रसिद्ध भारतीय गायक अंकित तिवारी यांचा जन्म.
  • १९९७ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री जानव्ही कपूर चा जन्म.

६ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 6 March Death / Punyatithi / Smrutidin

  • १९९२ ला प्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई यांचे निधन.
  • १९६६ ला रामपूर चे नवाब रझा अली खान बहदूर यांचे निधन.
  • १९६७ ला प्रकाशक सदाशिव गोविंद बर्वे यांचे निधन.
  • १९९५ ला दक्षिण भारतात हिंदी भाषेचे प्रचारक मोटूरि सत्यनारायण यांचे निधन.
  • २००६ ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक के शंकर यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

Forts

पद्मदुर्ग किल्ला माहिती

Padmadurg Fort छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी बऱ्याच किल्ल्यांची निर्मिती केली. त्यात अनेक गिरिदुर्ग, जलदुर्ग किंवा सागरीदुर्ग आणि...

by Editorial team
May 19, 2022
महाराणी ताराबाई माहिती
Marathi History

महाराणी ताराबाई माहिती

Maharani Tarabai Marathi Mahiti छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न प्रत्येक मराठी माणसाला दाखवले आणि ते...

by Editorial team
May 16, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved