Friday, May 16, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 7 मार्च रोजी येणारे दिनविशेष

7 March Dinvishesh

७ मार्च म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

७ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 March Today Historical Events in Marathi

7 March History Information in Marathi
7 March History Information in Marathi

७ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 March Historical Event

  • १८७६ ला आजच्या दिवशी अलेक्झांडर ग्राहम बेल यांना टेलिफोन चे पेटंट मिळाले.
  • १९०६ ला आजच्या दिवशी फिनलँड च्या महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला.
  • १९१६ ला जर्मनी येथे लक्सरी कार कंपनी बीएमडब्लू ची स्थापना करण्यात आली.
  • १९१८ ला आजच्या दिवशी जर्मनी आणि फिनलँड यांच्यात शांततेसाठी मैत्रीचा करार झाला.
  • १९८५ ला आजच्या दिवशी एड्स चे एंटीबॉडी चाचणी करण्यासाठी इलीसा टेस्ट ची आजपासून सुरुवात.
  • २००६ ला उत्तर प्रदेश च्या वाराणसी येथे काही आतंकवाद्यांनी बॉम्बस्पोट घडवून आणला. त्यामध्ये २८ लोक मारले गेले आणि १०१ लोक गंभीर जखमी झाले होते.
  • २००९ ला नासाने केपलर स्पेस वेधशाळा ची स्थापना करून केप्लर स्पेस टेलीस्कोप चे यशस्वी प्रक्षेपण केले.

७ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 7 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १७६५ ला आजच्या दिवशी फोटोग्राफी चे जनक निकफोर निप्से यांचा जन्म.
  • १९३४ ला भारतीय क्रिकेटर नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म.
  • १९४९ ला आजच्या दिवशी राज्य सभेचे सदस्य गुलाम नबी आझाद यांचा जन्म.
  • १९५२ ला वेस्ट इंडीज चे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांचा जन्म.
  • १९५५ ला भारतीय अभिनेता अनुपम खेर यांचा जन्म.
  • १९५८ ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा जन्म.
  • १९७३ ला प्रसिद्ध टीवी अँकर अर्णव गोस्वामी यांचा जन्म.

७ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 7 March Death / Punyatithi / Smrutidin

  • १६४९ ला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादाजी कोंडदेव यांचे निधन.
  • १८३२ ला तीतुलर महाजनपदाचे राजे सरफोजी यांचे निधन.
  • १९५२ ला भारताचे आध्यात्मिक गुरु परमहंस योगानन्द जी यांचे निधन.
  • १९६१ ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक तसेच आर्किटेक्ट पंडित गोविंदावल्लभ पंत यांचे निधन.
  • २०१२ ला प्रसिद्ध गायक रवी शंकर शर्मा यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved