• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
22 November History Information in Marathi

जाणून घ्या 22 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

November 23, 2020
How Astronauts Live In Space

तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील?

January 22, 2021
22 January History Information in Marathi

जाणून घ्या 22 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 22, 2021
What to Know Before Investing

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या…

January 21, 2021
21 January History Information in Marathi

जाणून घ्या 21 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 21, 2021
Ramacha Palna

प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा संग्रह

January 20, 2021
20 January History Information in Marathi

जाणून घ्या 20 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 20, 2021
Good thoughts in Marathi

100+ सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार

January 19, 2021
19 January History Information in Marathi

जाणून घ्या 19 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 19, 2021
Dattacha Palana

दत्ताचा पाळणा संग्रह

January 18, 2021
Morning Habits to Start the Day Right

या चांगल्या गोष्टी अवलंबल्याने होईल आपल्या दिवसाची सुरुवात उत्तम

January 18, 2021
18 January History Information in Marathi

जाणून घ्या 18 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 18, 2021
Balapur Fort Information in Marathi

इतिहासाचा वारसा लाभलेला वऱ्हाड प्रांतातील बाळापुर किल्ला

January 18, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Friday, January 22, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

जाणून घ्या 22 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

22 November Dinvishes

२२ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष

जाणून घ्या 22 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 22 November Today Historical Events in Marathi

22 November History Information in Marathi
22 November History Information in Marathi

22 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 November  Historical Event

  • १९५० साली आजच्या दिवशी अमेरिकेतील रिचमंड हिल्स येथे भीषण रेल्वे दुर्घटनेत ७९ लोक मृत्यमुखी पडले होते.
  • १९६३ साली आजच्याच दिवशी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांची हत्या करण्यात आली होती.
  • १९६८ साली आजच्याच दिवशी मद्रास राज्याचे नामकरण तामिळनाडू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत पारित करण्यात आला होता.
  • जुआन कार्लोस आजच्याच दिवशी १९७५ साली स्पेन ह्या देशाचे राजा म्हणून नियुक्त झाले होते.
  • १९८९ साली आजच्याच दिवशी मंगळ, शुक्र, शनि, युरेनस, नेपच्यून व चंद्र हे सर्व एका सम रेषेत आले होते.
  • भारताची डायना हेडनला १९९७ साली विश्वसुंदरी म्हणून गौरविण्यात आले होते.
  • पाकिस्तान व इराण या दोन देशांवर २००० साली अमेरिकेद्वारे निर्बंध लावण्यात आले होते.
  • हिंदी भाषेचे प्रसिध्द कवी कुंवर नारायण यांना २००५ सालीच्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते.
  • भारतासह विश्वातील अन्य सहा देशांनी सूर्यासारखी उर्जा निर्मिती करणाऱ्या पहिल्या फ्युजन रिएक्टरची स्थापना करण्यासाठी २००६ साली पेरीस येथील बैठकीत ऐतेहासिक करार केला होता.

22 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 22 November Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • प्रसिध्द थोमस कुक आणि सन्स या प्रसिध्द प्रवासी सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे संस्थापक थोमस कुक यांचा १८०८ साली आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
  • भारताची प्रथम महिला चिकित्सक रुक्माबाई यांचा १८६४ साली जन्म झाला होता.
  • प्रसिध्द भारतीय उद्योजक वालचंद हिराचंद १८८२ साली जन्म झाला होता.
  • भारतीय स्वतंत्रता सेनानी शहीद लक्ष्मण नायक यांचा १८९९ साली जन्म झाला होता.
  • भारतीय स्वतंत्रता सेनानी शांती घोष यांचा १९१६ साली आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
  • समाजवादी पक्षाचे प्रमुख व उत्तर प्रदेश राज्याचे पूर्व मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचा १९३९ साली आजच्या दिवशी जन्म झाला होता.
  • प्रसिध्द नौकापटू पुष्पेंद्र कुमार गर्ग यांचा जन्म १९६३ साली आजच्या दिवशी झाला होता.

22 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 22 November Death / Punyatithi / Smrutidin

  • स्वतंत्रता सेनानी अहमदुल्लाह यांचा १८८१ साली मृत्यू झाला होता.
  • राजनीतिज्ञ तारा सिंह यांचे १९६७ साली निधन झाले होते.
  • मध्य प्रदेश चे पूर्व राज्यपाल व मुख्यमंत्री राम नरेश यादव यांचे २०१६ साली निधन झाले होते.
  • प्रसिध्द भोजपुरी व हिंदी भाषेचे साहित्यकार विवेकी राय यांचे २०१६ साली निधन झाले होते.
Editorial team

Editorial team

Related Posts

22 January History Information in Marathi
History

जाणून घ्या 22 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

22 January Dinvishesh २२ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या...

by Editorial team
January 22, 2021
21 January History Information in Marathi
History

जाणून घ्या 21 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

21 January Dinvishesh २१ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या...

by Editorial team
January 21, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2020 MajhiMarathi.Com

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2020 MajhiMarathi.Com