जाणून घ्या 18 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

18 December Dinvishes

१८ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१८ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 December Today Historical Events in Marathi

18 December History Information in Marathi
18 December History Information in Marathi

१८ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  18 December Historical Event

  • १७७७ ला अमेरिकेने पहिल्यांदा राष्ट्रीय धन्यवाद दिवस साजरा केला होता.
  • १७८७ ला न्यू जर्सी हा अमेरिकेचे संविधान स्वीकार करणारा तिसरा देश बनला.
  • १९१६ ला पहिल्या विश्व युद्धात वेरदून ला झालेल्या लढाई मध्ये फ्रांस ने जर्मनी ला हरविले.
  • १९४५ ला उरुग्वे हा देश संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य बनला.
  • १९५६ ला जपान ने संयुक्त राष्ट्र संघाचे सदसत्व स्वीकारले.
  • १९६९ ला इंग्लंड ने मृत्यू दंडाची शिक्षा समाप्त केली.
  • १९८८ ला ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने इंग्लंड ला ८ विकेट ने हरवून लगातार तिसरा वर्ल्ड कप स्वतःच्या नावावर केला.
  • १९८९ ला सचिन तेंडुलकर यांनी आपला पहिला एकदिवसीय सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला.
  • २००७ ला जपान ने इंटरसेप्टर मिसाइल ची चाचणी केली.
  • २००८ ला ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल चे यशस्वी रित्या प्रक्षेपण.
  • २०१४ ला वजनाने सगळ्यात भारी रॉकेट जीएसएलवी मार्क-३ चे यशस्वी प्रक्षेपण.
  • २०१७ ला राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने ३० पैकी २९ सुवर्ण पदक जिंकले होते.

१८  डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 18 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १७५६ ला छत्तीसगढ चे सुप्रसिद्ध संत गुरु घासीदास यांचा जन्म.
  • १८५६ ला इलेक्ट्रोन चा शोध लावणारे सर जे.जे. थॉमसन यांचा जन्म.
  • १९२४ ला देशाचे १९ वे मुख्य न्यायाधीश एंगेल्गुप्पे सीतामा वेंकटारामिया यांचा जन्म.
  • १९७१ भारतीय महिला पत्रकार बरखा दत्त यांचा जन्म.
  • १९९२ ला भारताचे कबड्डी खेळाडू काशिलिंग अडके यांचा जन्म.

१८ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 18 December Death / Punyatithi / Smrutidin

  • १९२० ला प्रसिद्ध चित्रकार सदानंद बकरे यांचे निधन.
  • १९७१ ला भारतीय निबंधकार पदुमलाल पुन्नालाल बक्षी यांचे निधन.
  • १९८० ला लोकसभेचे सदस्य मुकुट बिहारी लाल भार्गव यांचे निधन.

१८ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here