जाणून घ्या 19 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष.

19 December Dinvishes

१९ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१९ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 December Today Historical Events in Marathi

19 December History Information in Marathi
19 December History Information in Marathi

१९ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  19 December Historical Event

 • ११५४ ला दुसरा राजा हेन्री यांचे इंग्लंड चे राजे म्हणून राज्याभिषेक झाला.
 • १९१९ ला अमेरिकेमध्ये हवामान संस्थेची स्थापना करण्यात आली.
 • १९२४ ला जर्मनी चा सिरीयल किलर फ्रिट्ज हार्मेन याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली.
 • १९२७ ला देशाचे स्वातंत्र्य सैनिक राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान आणि रोशन सिंह यांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिली.
 • १९६१ ला गोवा एक स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले.
 • १९६१ ला भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय च्या माध्यमाने गोव्याच्या बोर्डर मध्ये प्रवेश केला होता.
 • १९८३ ला ब्राझील च्या रियो द जेनेरियो या शहरातून फुटबॉल च्या फिफा वर्ल्ड कप ची चोरी झाली होती.
 • १९९८ ला अमेरिकेच्या डेनवर मध्ये विश्व विकलांग स्कीइंग मध्ये शील कुमार यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार वितरीत.
 • २००६ ला शैलजा आचार्य ह्या भारतासाठी नेपाळ च्या पहिल्या राजदूत बनल्या होत्या.
 • २००७ ला ब्लादीमर पुतीन यांना टाईम्स मग्झीन ने पर्सन ऑफ़ द ईयर ने पुरस्कृत केले.
 • २०१२ ला ज्यून-हाय पार्क ह्या दक्षिण कोरिया च्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या.

१९  डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 19 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १८९७ ला अमेरिकेचे मुख्य धर्मोपदेशक मार्टिन लूथर किंग सीनियर यांचा जन्म.
 • १९१९ ला भारतीय चित्रपट कलाकार ओम प्रकाश यांचा जन्म.
 • १९३४ ला भारताच्या पहिल्या महिल्या राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांचा जन्म.
 • १९६९ ला भारताचे माजी क्रिकेट खेळाडू नयन मोंगिया यांचा जन्म.
 • १९७४ ला ऑस्ट्रेलिया चे माजी क्रिकेटर रिकी पोंटिंग यांचा जन्म.
 • १९८४ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचा जन्म.

१९  डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 19 December Death / Punyatithi / Smrutidin

 • १८६० ला स्वतंत्र भारतच्या आधी राहिलेले गवर्नर लॉर्ड डलहौसी यांचे निधन.
 • १९२७ ला राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान आणि रोशन सिंह हे देशासाठी शहीद झाले.
 • १९८८ ला ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कार विजेते गुजराती साहित्यकार उमाशंकर जोशी यांचे निधन.

१९ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • गोवा मुक्ती दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top