• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
21 November History Information in Marathi

जाणून घ्या 21 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

November 21, 2020
Science Day Information Marathi

विज्ञान दिवस साजरा करण्यामागील कारण काय?

February 28, 2021
28 February History Information in Marathi

जाणून घ्या 28 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 28, 2021
D Pharmacy Information Marathi

D. Pharmacy (डिप्लोमा इन फार्मसी) कोर्स बद्दल संपूर्ण माहिती

February 27, 2021
27 February History Information in Marathi

जाणून घ्या 27 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 27, 2021
Lagori Information Marathi 

लगोरी खेळाबद्दल संपूर्ण माहिती

February 26, 2021
26 February History Information in Marathi

जाणून घ्या 26 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 26, 2021
लॉकडाऊन विषयावरील मराठी निबंध

लॉकडाऊन विषयावरील मराठी निबंध

February 25, 2021
25 February History Information in Marathi

जाणून घ्या 25 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 25, 2021
Vijaya Lakshmi pandit in Marathi

विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार

February 24, 2021
24 February History Information in Marathi

जाणून घ्या 24 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 24, 2021
Marie Curie Information in Marathi

मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 23, 2021
23 February History Information in Marathi

जाणून घ्या 23 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 23, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Sunday, February 28, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

जाणून घ्या 21 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

21 November Dinvishes

२१ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो , चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष

जाणून घ्या 21 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 21 November Today Historical Events in Marathi

21 November History Information in Marathi
21 November History Information in Marathi

21 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 November  Historical Event

  • प्रसिध्द शास्त्रज्ञ थोमस अल्वा एडीसन यांनी आजच्याच दिवशी १८७७ साली जगासमोर पहिला फोनोग्राफ सादर केला होता.
  • चीन ने १९०६ साली आजच्याच दिवशी १९०६ साली अफिम च्या व्यापारावर बंदी घातली होती.
  • एकमताने आजच्याच दिवशी प्रस्ताव पारित करून १९५६ साली शिक्षक दिनाला मान्यता देण्यात आली होती.
  • केरळ येथील थुंबा या प्रक्षेपण केंद्रावरून आजच्याच दिवशी १९६३ साली अग्निबाण सोडून भारतीय अंतराळ कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.
  • मध्य आफ्रिकी गणराज्याने आजच्याच दिवशी १९८६ साली संविधानाचा स्वीकार केला होता.
  • तत्कालीन पेप्सिको कार्यकारी अधिकारी इंदिरा नुई यांना २००७ साली अमेरिका भारत व्यापार परिषद मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
  • २००२ साली आजच्याच दिवशी जफर उल्ला खान जमाली हे पाकिस्तान चे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले होते.
  • २००५ साली आजच्याच दिवशी श्रीलंका या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून रत्नसिरी विक्रमनायके यांना नियुक्त करण्यात आले होते.
  • २००८ साली आजच्याच दिवशी भारताचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जागतिक महामंदीच्या परिस्थितीत भारत ८ टक्के इतका विकास दर गाठेल असा विश्वास व्यक्त केला होता.

21 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 21 November Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • प्रसिध्द राजस्थानी कवी व स्वंतत्रता सेनानी यांचा १८७२ साली आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
  • भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे प्रमुख नेते तसेच उडीसा राज्य निर्मितीचे प्रमुख व्यक्तिमत्व हरे कृष्ण मेहताब यांचा जन्म आजच्याच दिवशी १८९९ झाला होता.
  • परमवीर चक्र प्राप्त भारतीय सैनिक यदुनाथ सिंह यांचा जन्म आजच्याच दिवशी १९१६ साली झाला होता.
  • हिंदी भाषेचे प्रमुख कथाकार ज्ञान रंजन यांचा जन्म १९३३ साली आजच्या दिवशी झाला होता.
  • गुजरात राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा जन्म आजच्या दिवशी १९४१ साली झाला होता.

साली21 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 21 November Death / Punyatithi / Smrutidin

  • सिकंदर शाह लोधी याचे १५१७ साली आजच्या दिवशी निधन झाले होते.
  • राजनीती चे ज्ञाते व स्वतंत्रता सेनानी अविनाशलिंगम चेट्टीयार यांचे आजच्या दिवशी १९२१ साली निधन झाले होते.
  • प्रसिध्द भारतीय नोबेल पुरस्कार प्राप्त भौतिकशास्त्र वैज्ञानिक सी वी रमण यांचे
  • आजच्याच दिवशी १९७० साली निधन झाले होते.
Editorial team

Editorial team

Related Posts

28 February History Information in Marathi
History

जाणून घ्या 28 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

28 February Dinvishesh २८ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या...

by Editorial team
February 28, 2021
27 February History Information in Marathi
History

जाणून घ्या 27 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

27 February Dinvishesh २७ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या...

by Editorial team
February 27, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved