जाणून घ्या 29 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

29 November Dinvishes

२९ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२९ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 29 November Today Historical Events in Marathi

29 November History Information in Marathi
29 November History Information in Marathi

२९ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 29 November  Historical Event

 • १५१६ फ्रांस आणि स्वित्झर्लंड या दोन राष्ट्रांनी फ्रीबर्ग च्या शांतता प्रस्तावावर सह्या केल्या होत्या.
 • १७५९ ला दिल्लीच्या बादशाह आलमगीर द्वितीय ची हत्या.
 • १७७५ ला जेम्स जे या शास्त्रज्ञाने अदृश्य शाहीचा शोध लावला.
 • १८३० ला पोलंड मध्ये रुस च्या विरोधात बंड पुकारला होता.
 • १८७० ला ब्रिटन मध्ये आवश्यक शिक्षा नियम लागू झाला होता.
 • १८९९ ला स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोना ची स्थापना झाली होती.
 • १९१६ ला अमेरिकेने डोमिनिकन रिपब्लिक येथे मार्शल लॉं ची घोषणा केली होती.
 • १९४४ ला अलबानिया ला नाझींच्या ताब्यातून सोडविण्यात आले होते.
 • १९६१ ला जगातील पहिले अंतरीक्ष यात्री युरी गागारीन याच दिवशी भारतात आले होते.
 • १९७० ला हरियाणा हे देशातील १०० टक्के ग्रामीण विद्युतीकरण पूर्ण करणारे प्रथम राज्य बनले.
 • १९८९ ला भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी राजीनामा दिला होता.
 • १९९९ मध्ये महाराष्ट्राच्या नारायण गावमध्ये जगातील सगळ्यात मोठा मीटरव्हेव रेडीओ टेलिस्कोप उघडला.
 • २००५ पर्यंत तक बाबूलाल गौर हे मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री राहिले होते.
 • २००७ ला जनरल अशरफ परवेझ कायानी यांनी पाकिस्तानी सेनेचे प्रमुख बनले.
 • २०१२ ला सयुंक्त महासभेने फिलीस्तीन ला सदस्य नसलेले पर्यवेक्षक म्हणून घोषित केले होते.

२९ नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 29 November Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • भारतीय समाजसेवक ठक्कर बाप्पा यांचा १८६९ मध्ये जन्म.
 • भारताचे प्रसिद्ध शायर अली जाफरी यांचा १९१३ मध्ये जन्म.
 • परमवीर चक्राने सन्मानित असलेले गुरबचन सिंग सलारिया यांचा १९३५ मध्ये जन्म.
 • भारतीय चित्रपट सृष्टीचे संगीतकार शेखर रावजीनी यांचा १९७८ मध्ये जन्म.

२९ नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 29 November Death / Punyatithi / Smrutidin

 • १७५९ मध्ये १६ वा मुघल बादशाह आलमगीर द्वितीय ची हत्या केली गेली होती.
 • भारताचे प्रसिद्ध लेखक तसेच कवी ओंकारनाथ श्रीवास्तव यांचे २००२ मध्ये निधन.
 • ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका इंदिरा गोस्वामी यांचे २०११ मध्ये निधन.
 • २०१५ मध्ये अमेरिकेचे प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ ओट्टो न्यूमन यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top