जाणून घ्या 27 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

27 November Dinvishes

२७ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२७ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 November Today Historical Events in Marathi

27 November History Information in Marathi
27 November History Information in Marathi

२७ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 November  Historical Event

  • १०९५ मध्ये पोप अर्बन द्वितीय याने जगाला महायुद्धाचा धर्म उपदेश दिला.
  • १८१५ मध्ये पोलंड च्या नागरिकांनी संविधानाला स्विकारले होते.
  • १८९५ मध्ये अल्फ्रेड नोबेल यांनी नोबेल पुरस्काराची स्थापना केली.
  • अल्बानिया या देशाने १९१२ मध्ये राष्ट्रीय ध्वज स्वीकारला.
  • १९४७ मध्ये परीस मध्ये कम्युनिस्ट वर्तमान पत्राच्या कार्यालयावर पोलिसांनी ताबा घेतला होता.
  • १९४९ मध्ये जबलपूर च्या नगरपालिकेमध्ये तेथील लोकांनी वर्गणी गोळा करून साहित्यिक सुभद्रा कुमारी यांचा पुतळा उभारला आणि त्या पुतळ्याचे अनावरण सुभद्रा कुमारी यांच्या लहानपणीची मैत्रीण कवियत्री महादेवी वर्मा यांच्या हातून करण्यात आले.
  • १९५३ ला अमेरिकी ड्रामा लेखक यूजीन ओ नील यांचा मृत्यू.
  • दक्षिण अमेरिकेतील उरुग्वे नावाच्या देशाने १९६६ ला संविधानाचा स्विकार केला होता.
  • १९७५ ला गिनीज बुक चे सह-संस्थापक रॉस मॅक्विर्टर यांची गोळी घालून हत्या.
  • १९९५ ला मिर वेनेजुएला जौकेलीन एग्वीलेरा मार्कानो नावाच्या महिलेला मिस वर्ल्ड चा पुरस्कार मिळाला होता.
  • २००८ मध्ये उत्तर प्रदेश हे सहावा वेतन आयोग देणारे देशातील पहिले राज्य ठरले होते.
  • १९८२ ला यासुहिरो नकासन हे जपान चे प्रधानमंत्री बनले होते.

२७ नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 27 November Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १९८१ ला भारताचे प्रसिद्ध इतिहासकार आणि हिंदी साहित्यकार यांचा जन्म.
  • १९८८ ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक गणेश वासुदेव मावलंकर यांचा जन्म.
  • १९०७ ला प्रसिद्ध लेखक तसेच हिंदी कवी हरिवंश राय बच्चन यांचा जन्म.
  • १९४० ला मार्शल आर्ट फायटर ब्रूस ली यांचा जन्म.
  • १९५० ला भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार अनिल धवन यांचा जन्म.
  • १९५२ ला भारताचे प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांचा जन्म.
  • १९८६ ला भारतीय फलंदाज सुरेश रैना यांचा जन्म.

२७ नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 27 November Death / Punyatithi / Smrutidin

  • १९५३ ला अमेरिकी ड्रामा लेखक यूजीन ओ नील यांचा मृत्यू.
  • १९७६ ला मराठी कादंबरीकार गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे निधन.
  • १९७८ ला प्रसिद्ध समाजसेविका लक्ष्मीबाई केलकर यांचे निधन.
  • २००२ ला प्रसिद्ध हिंदी कवी शिवमंगल सिंह सुमन यांचे निधन.
  •  २००८ ला भारताचे माजी प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांचे निधन.
  • २०११ ला भारताचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि सारंगी वादक सुलतान खान यांचे निधन.
  • २०११ ला ब्रिटीश चित्रपट दिग्दर्शक केन रसल यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here