Friday, June 2, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 19 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

19 November Dinvishes

१९ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत काही महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या , तसेच काही प्रसिध्द व्यक्तींचे जन्म सुध्दा ह्याच दिवशी झाले होते . सोबतच ह्या दिवशी काही प्रसिध्द व्यक्तींचे निधन सुध्दा झाले होते याच सर्व घटनांचा आढावा आपण दिनविशेष च्या माध्यमाने घेत असतो , चला तर मग बघूया काय आहे आजचे दिनविशेष .

जाणून घ्या 19 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 19 November Today Historical Events in Marathi

19 November History Information in Marathi
19 November History Information in Marathi

19 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 November  Historical Event

  • तत्कालीन रशिया मध्ये १८२४ साली आलेल्या भीषण पुरात जवळपास दहा हजार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
  • तुर्की या देशाच्या राजकुमाराला म्हणजेच अब्दुल माजीद द्वितीय ह्याला १९२२ साली खलिफा म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
  • स्पेन ह्या देशाला १९५२ साली युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व देण्यात आले होते.
  • आजच्याच दिवशी १९८२ साली नवव्या आशियाई खेळांची भारतात दिल्ली येथे सुरुवात झाली होती.
  • पर्यावरण संबधी सुरक्षा कायदा १९८६ साली आजच्याच दिवशी लागू करण्यात आला होता.
  • ऐश्वर्या रॉयला आजच्याच दिवशी १९९४ सालीची जागतिक सुंदरी म्हणून निवडण्यात आले होते .
  • कर्नम्मा मल्लेश्वरी ने आजच्याच दिवशी १९९५ साली भारोत्त लन स्पर्धेत विश्वकिर्तीमान स्थापित केला होता.
  • १९९७ साली आजच्याच दिवशी कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला बनली होती.
  • २००६ साली आजच्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलिया या देशाला परमाणु उर्जा व युरेनियम पुरवण्या संबधी समर्थन मागितले होते.

19 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 19 November Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • प्रसिध्द भारतीय स्वतंत्रता सेनानी वीरांगना राणी लक्ष्मीबाई हिचा १८२८ साली जन्म झाला होता.
  • प्रसिध्द सामाजिक व धार्मिक सुधारक केशवचंद्र सेन यांचा १८३८ साली जन्म झाला होता.
  • भारताची चौथी पंतप्रधान इंदिरा गांधी हिचा १९१७ साली जन्म झाला होता.
  • हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रसिध्द संगीतकार सलील चौधरी यांचा १९२३ साली जन्म झाला होता.
  • हिंदी व भोजपुरी भाषेचे प्रसिध्द साहित्यकार विवेकी राय यांचा १९२४ साली जन्म झाला होता.
  • प्रसिध्द अभिनेते व मल्ल दारा सिंह यांचा १९२८ साली जन्म झाला होता.
  • हिंदी सिनेसृष्टीची प्रसिध्द अभिनेत्री झीनत अमान हिचा १९५१ साली जन्म झाला होता.
  • भारताची प्रथम विश्वसुंदरी व अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा १९७५ साली जन्म झाला होता.

19 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 19 November Death / Punyatithi / Smrutidin

  • प्रसिध्द उपन्यासकार वाचस्पती पाठक यांचा १९८० साली आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता.
  • समाजसुधारक व सर्वोदय आश्रम या संस्थेचे संस्थापक रमेशभाई यांचे २००८ साली निधन झाले होते.
Previous Post

मावळत्या सूर्यावर (सुर्यास्तावर) सुंदर कोट्स

Next Post

तुघलकाबाद किल्ल्याचा इतिहास

Editorial team

Editorial team

Related Posts

Uncategorized

महाराष्ट्रातील शाळेत आता ‘एक राज्य, एक गणवेश’ पहा कसा असेल नवा ड्रेस ? तुमच्या मुलांचा शाळेचा ड्रेस आता बदलणार…

One State One Uniform "एक राज्य एक गणवेश": आपल्या राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार "एक राज्य, एक ड्रेस...

by Editorial team
May 24, 2023
गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Tughlaqabad Fort Information in Marathi

तुघलकाबाद किल्ल्याचा इतिहास

20 November History Information in Marathi

जाणून घ्या 20 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

School Quotes in Marathi

शाळेच्या आठवणीतील काही कोट्स

21 November History Information in Marathi

जाणून घ्या 21 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

Kandariya Mahadeva Temple Information in Marathi

"कंदारीया महादेव मंदिर" कलात्मकतेने नटलेले सुंदर शिव मंदिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved