• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, May 17, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Uncategorized

जाणून घ्या 7 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

7 February Dinvishesh

७ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 February Today Historical Events in Marathi

7 February History Information in Marathi
7 February History Information in Marathi

७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 February Historical Event

  • १८३१ ला युरोपीय देश बेल्जियम ने संविधान स्वीकारले.
  • १९४८ ला ऑस्ट्रेलिया च्या नील हार्वे हा क्रिकेट कसोटी सामन्यात शतक झळकावणारा सर्वात लहान ऑस्ट्रेलिया चा खेळाडू बनला.
  • १९७१ ला आजच्या दिवशी स्वित्झर्लंड मधील महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
  • १९७७ ला रशिया ने सोयुझ-२४ हे अंतरीक्ष यान अंतराळात प्रक्षेपित केले.
  • १९९९ ला आजच्या दिवशी जोर्डन या अरब देशाचे अब्दुल्ला हे राजे बनले.
  • २००३ ला रमाकांत आचरेकर यांना आजच्या दिवशी श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • २०१० ला आजच्या दिवशी अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्याचा समारोप झाला.

७ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 7 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८७३ ला टायटॅनिक जहाजाचे निर्माते थॉमस अँड्र्यूज यांचा जन्म.
  • १८९८ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा जन्म.
  • १९३४ ला आजच्या दिवशी हिंदी चित्रपट अभिनेता सुजित कुमार यांचा जन्म.
  • १९३८ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध राजनीतिज्ञ एस. रामचंद्रन पिल्लई यांचा जन्म.
  • १९८० ला चित्रपट अभिनेत्री प्राची शाह यांचा जन्म.
  • १९९३ ला प्रसिद्ध टेनिसपटू किदंबी श्रीकांत चा जन्म.

७ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 7 February Death / Punyatithi / Smrutidin

  • १९४२ ला आजच्या दिवशी “हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन” ची स्थापना करणारे शचींद्रनाथ सान्याल यांचे निधन.
  • १९९९ ला जोर्डन चे हुसेन यांचे निधन झाले.

७ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • वन अग्नि सुरक्षा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याला सुरुवात. (रोस डे)

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

How to Write Essay in Marathi
Uncategorized

निबंध कसा लिहावा

Essay Writing in Marathi आपल्याला मराठीचा वार्षिक पेपर म्हटला कि निबंध लिहणे अनिवार्यच राहते मग त्या मध्ये आपल्याला कोणत्या पण...

by Editorial team
March 28, 2022
Ginger Information in Marathi
Uncategorized

आल (अद्रक) ची माहिती आणि फ़ायदे

Adrak in Marathi आपल्याला सर्वांना परिचित असलेली आणि रोजच्या वापरातील असणारी झुडूपवर्गीय वनस्पती म्हणजे आले होय, आले रंगाने काळपट पिवळे...

by Editorial team
March 24, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved