जाणून घ्या 25 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष.

25 December Dinvishes

२५ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२५ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 December Today Historical Events in Marathi

25 December History Information in Marathi
25 December History Information in Marathi

२५ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  25 December Historical Event

 • १७६३ ला भरतपूर चे महाराजा सुरजमल यांची हत्या.
 • १७७१ ला मुघल प्रशासक दुसरा शाह आलम दिल्लीच्या सिंहासनावर बसले.
 • १९४६ ला ताईवान ने संविधानाला स्वीकारले.
 • १९७४ ला रोम जात असेलेले एअर इंडिया चे बोईंग ७४७ चे अपहरण.
 • १९९१ ला सोवियत संघाचे राष्ट्रपती मिखाइल एस. गोर्बाचोव यांचा राजीनामा.
 • २००२ ला चीन आणि बांगलादेश मध्ये संरक्षण करार पार पडला.
 • २००५ ला ४०० वर्षाआधी लुप्त झालेला पक्षी “डोडो” चे दोन ते तीन हजार वर्ष जुने अवशेष आढळले.
 • २००८ ला भारताने पाठविलेल्या चंद्रयान-१ च्या पेलोडर ने चंद्राचा पहिला नवीन फोटो पाठविला.

२५  डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १८६१ ला भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक मदन मोहन मालवीय यांचा जन्म.
 • १८७२ ला संस्कृत भाषेचे विद्वान पंडित गंगानाथ झा यांचा जन्म.
 • १८७६ ला मुस्लीम लीग चे अध्यक्ष आणि पाकिस्तान चे पहिले गवर्नर मोहम्मद अली जिन्हा यांचा जन्म.
 • १९८० ला राष्ट्रवादी मुस्लीम नेते मुख्तार अहमद अंसारी यांचा जन्म.
 • १९२४ ला भारताचे दहावे प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म.
 • १९२५ ला प्रसिद्ध चित्रकार सतीश गुजराल यांचा जन्म.
 • १९४९ ला पाकिस्तान चे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा जन्म.

२५  डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 25 December Death / Punyatithi / Smrutidin

 • १९७२ ला भारताचे शेवटचे गवर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे निधन.
 • १९७७ ला हॉलीवूड चे प्रसिद्ध अभिनेते चार्ली चाप्लीन यांचे निधन.
 • १९९४ ला देशाचे माजी राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांचे निधन.
 • २०११ ला चित्रपट निर्माते, तसेच पटकथा लेखक सत्यदेव दुबे यांचे निधन.
 • २०१५ ला भारतीय अभिनेत्री साधना शिवदासानी यांचे निधन.

२५ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here