जाणून घ्या 11 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

11 December Dinvishes

११ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

११ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 December Today Historical Events in Marathi

11 December History Information in Marathi
11 December History Information in Marathi

११ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  11 December Historical Event

 • १६८७ ला ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास मध्ये सर्वात आधी महानगरपालिका बनवली होती.
 • १८४५ ला पहिले आंग्ल-सिख युद्ध झाले होते.
 • १८५८ ला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि यदुनाथ बोस हे कलकत्ता विश्वविद्यालयामधून पहिले पदवीधर बनले.
 • १९३७ ला इटली ने मित्र राष्ट्र संघ ला सोडले.
 • १९४१ ला जर्मनी आणि इटली ने अमेरिकेच्या विरुद्ध युद्धाची घोषणा केली होती.
 • १९४६ ला डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे निर्वाचित अध्यक्ष बनले होते.
 • १९४६ ला स्पेन या देशाला संयुक्त राष्ट्र संघाने निलंबित केले.
 • १९६० ला लहान मुलांच्या विकासकामाला लागलेली संस्था युनिसेफ च्या सन्मानासाठी १५ नवीन टपाल तिकिटांची निर्मिती सुरु केली होती.
 • १९६४ ला संयुक्त राष्ट्र संघाची संस्था युनिसेफ ची स्थापना.
 • २००१ ला चीन ला जागतिक व्यापार संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
 • २००३ ला मेरिदा येथे ७३ देशांनी भ्रष्टाचार विरोधी करारावर सह्या केल्या.
 • २००७ ला उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्या मध्ये ५० वर्षानंतर पुन्हा रेल्वे सेवा पुर्वव्रत.
 • २०१४ ला भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलेल्या योग दिवसाला संयुक्त राष्ट्र संघटनेने स्वीकृती दिली होती.

११ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 11 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १८१० ला फ्रांस चे प्रसिद्ध कवी अल्फ्रेड डोमोसे यांचा जन्म.
 • १९८२ ला तमिळ चे प्रसिद्ध लेखक सुब्रह्मण्य भारती यांचा जन्म.
 • १९२२ ला भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार यांचा जन्म.
 • १९३१ ला धार्मिक आंदोलनकर्ते ओशो रजनीश यांचा जन्म.
 • १९३५ ला भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म.
 • १९६७ ला भारतीय महिला क्रिकेटर लिसी सैमुअल यांचा जन्म.
 • १९६९ ला भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचा जन्म.
 • १९६९ ला भारतीय महिला एथलीट ज्योतिर्मोयी सिकंदर यांचा जन्म.

११  डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 11 December Death / Punyatithi / Smrutidin

 • १९३९ ला उत्तर प्रदेश चे प्रसिद्ध वकील आणि सार्वजनिक कार्यकर्ते जगत नारायण मुल्ला यांचे निधन.
 • १९४९ ला प्रसिद्ध विचारक आणि लेखक कृष्णचंद्र भट्टाचार्य यांचा जन्म.
 • १९९८ ला प्रसिद्ध कवी आणि संगीत लेखक प्रदीप यांचे निधन.
 • २००४ ला कर्नाटक च्या प्रसिद्ध गायिका तसेच अभिनेत्री एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म.
 • २०१२ ला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पंडित रविशंकर यांचे निधन.

११ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • जागतिक युनिसेफ दिवस.
 • आंतराष्ट्रीय माउंटटेन दिवस

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here