• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Sunday, August 14, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या 26 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष.

26 December Dinvishes

२६ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२६ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 December Today Historical Events in Marathi

26 December History Information in Marathi
26 December History Information in Marathi

२६ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  26 December Historical Event

  • १९०४ ला दिल्ली ते मुंबई पहिली क्रॉस कंट्री मोटारकार रॅलीचे उद्घाटन.
  • १९७८ ला भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जेल मधून सुटका करण्यात आली.
  • १९९७ ला बिजू पटनाईक यांचे सुपुत्र नवीन पटनाईक हे ओडीसा ची प्रमुख पार्टी बिजू जनता दल चे अध्यक्ष बनले.
  • २००६ ला शेन वार्न ने आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये ७०० विकेट घेऊन एक नवीन विक्रम रचला..
  • २०१२ ला चीनची राजधानी बीजिंग पासून तर ग्वांग्झू पर्यंत पहिल्यांदा जगातील सर्वात लांब आणि वेगवान रेल्वे रस्ता सुरु केल्या गेला.

२६  डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 26 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १७१६ ला १८ व्या शतकातील प्रसिद्ध इंग्रजी कवी थॉमस ग्रे यांचा जन्म.
  • १८९९ ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी जनरल डायर वर गोळ्या झाडून जालियानवाला बाग हत्याकांडा चा बदला घेतला अश्या सरदार उधम सिंग यांचा आजच्या दिवशी जन्म.
  • १९१४ ला प्रसिद्ध समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांचा जन्म.
  • १९२९ ला गुजराती साहित्यिक तारक मेहता यांचा जन्म.
  • १९४८ ला प्रसिद्ध समाजसेवी डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचा जन्म.

२६  डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 26 December Death / Punyatithi / Smrutidin

  • १५३० ला मुघल सम्राट बाबर चे निधन.
  • १९६१ ला भारताचे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक तसेच लेखक भूपेंद्रनाथ दत्त यांचे निधन.
  • १९६६ ला पंजाब चे पहिले मुख्यमंत्री तसेच गांधी स्मारक निधी चे पहिले अध्यक्ष गोपी चंद भार्गव यांचे निधन.
  • १९९९ ला भरताचे नववे राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा यांचे निधन.
  • १९८९ ला प्रसिद्ध व्यंगचित्रकार के शंकर पिल्लई.

२६ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • जागतिक मुष्ठीयुद्ध दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved