जाणून घ्या 27 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष.

27 December Dinvishes

२७ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२७ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 December Today Historical Events in Marathi

27 December History Information in Marathi
27 December History Information in Marathi

२७ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  27 December Historical Event

  • १८२२ ला रेबीज रोगाची लस शोधणारे शास्त्रज्ञ लुईस पाश्यर यांचा जन्म.
  • १८६१ ला पहिल्यांदा कोलकत्ता येथे चहा ची सार्वजनिक बोली पार पडली.
  • १९११ ला राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकता अधिवेशनात पहिल्यांदा देशाचे राष्ट्र गीत “जन गण मन” गायिले गेले होते.
  • १९३४ ला पर्शिया च्या शाह ने पर्शिया चे नाव बदलवून इरान ठेवण्याची घोषणा केली.
  • १९४५ ला २९ देश मिळून अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ची स्थापना केली.
  • १९४९ ला नेदरलंड ने इंडोनेशिया चे स्वातंत्र्य स्विकार केले.
  • १९६६ ला जगातील सर्वात लांब गुफा “Cave of Swallows” चा शोध लागला.
  • १९६८ ला चंद्राची परिक्रमा करणारे अपोलो-8 स्पेस एअर क्राफ्ट समुद्रात उतरविले.
  • १९७२ ला उत्तर कोरिया मध्ये नवीन संविधान मंजूर झाले.
  • १९७५ ला झारखंड च्या धनबाद जिल्ह्याच्या चासलाना येथे कोळसा खाणीतील दुर्घटने मध्ये ३७२ लोकांचा जीव गेला.
  • २००७ ला पाकिस्तानच्या माजी प्रधानमंत्री बेनजीर भुट्टो यांची रावलपिंडी जवळ गोळ्या घालून हत्या.
  • २००८ ला व्ही शांताराम पुरस्कार समारोहा मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तारे ज़मीं पर ला पुरस्कार मिळाला.

२७  डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 27 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १५७१ ला गणितज्ञ तसेच प्रसिद्ध खगोलशास्त्री जोहान्स केपलर यांचा जन्म.
  • १७९७ ला उर्दू आणि फारसी कवी मिर्जा गालिब यांचा जन्म.
  • १९२७ ला उत्तराखंड चे माजी मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा जन्म.
  • १९३७ ला लोकसभेचे माजी सदस्य शंकर दयाल सिंह यांचा जन्म.
  • १९४२ ला परमवीर चक्र विजेता आणि देशाचे सैनिक अल्बर्ट एक्का यांचा जन्म.
  • १९६५ ला बॉलीवूड अभिनेता सलमान खान चा जन्म.

२७ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 27 December Death / Punyatithi / Smrutidin

  • १९२३ ला आयफेल टॉवर चे निर्माते इंजिनियर गुस्ताव एफेल यांचा जन्म.
  • २००३ ला भारतीय कवी के एस एस नरसिंहस्वामी यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here