जाणून घ्या 29 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष.

29 December Dinvishes

२९ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२९ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 29 December Today Historical Events in Marathi

29 December History Information in Marathi
29 December History Information in Marathi

२९ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  29 December Historical Event

  • १८४५ ला टेक्सास हे अमेरिकेचे २८ वे राज्य बनले.
  • १९७२ ला कोलकता मध्ये मेट्रो रेल्वे च्या कामाला आजच्या दिवशी सुरुवात.
  • १९८३ ला भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीस विरुद्ध २३६ रन बनविले, तेव्हा हा स्कोर कसोटी सामन्यामधील सर्वात जास्त होता.
  • २००६ ला चीन ने राष्ट्रीय सुरक्षेसाठी श्वेत पत्र जारी केले.
  • २०१२ ला पाकिस्तान मध्ये पेशावर जवळ आतंकवादी हल्यात २१ सुरक्षाकर्मी मरण पावले.

२९  डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 29 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८४४ राष्ट्रीय कॉंग्रेस चे पहिले अध्यक्ष व्योमेश चंद्र बॅनर्जी यांचा जन्म.
  • १९१७ ला भारतीय चित्रपट निर्माते आणि नाटक निर्माते रामानंद सागर यांचा जन्म.
  • १९४२ ला प्रसिद्ध भारतीय अभिनेता राजेश खन्ना यांचा जन्म.
  • १९७३ ला भारतीय अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांचा जन्म.

२९  डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 29 December Death / Punyatithi / Smrutidin

  • १९६७ ला शास्त्रीय संगीतकार ओंकारनाथ ठाकुर यांचे निधन.
  • १९७१ ला भारतीय समाजसेवक तसेच राजनीती विशेषज्ञ दादासाहेब गायकवाड यांचे निधन,
  • १९८० ला भारतीय चित्रपट निर्माते नंदुभाई वकील यांचे निधन.
  • २००८ ला प्रसिद्ध चित्रकार मंजीत बावा यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here