जाणून घ्या 7 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

7 December Dinvishes

७ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

७ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 December Today Historical Events in Marathi

7 December History Information in Marathi
7 December History Information in Marathi

७ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 December Historical Event

  • १८२५ ला वाफेवर चालणारे पहिले रेल्वे इंजिन कोलकत्ता येथे आले.
  • १८५६ ला देशामध्ये भारतीय हिंदू विधवा महिलेचा विवाह अधिकृतरित्या केल्या गेला.
  • १९१७ ला अमेरिकेने पहिल्या विश्वयुद्धात हंगेरी वर हमाला केला होता.
  • १९४१ ला द्वितीय विश्वयुद्धाच्या दरम्यान जपान ने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर हवाई हमाला केला होता.
  • १९४४ ला निकोलै रेडेस्कु ने रोमानिया मध्ये सरकार स्थापन केले होते.
  • १९४९ ला भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
  • १९७२ ला अमेरिकेने चंद्रावर जाणाऱ्या अपोलो १७ चे आजच्या दिवशीच प्रक्षेपण केले होते.
  • १९९२ ला दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळल्या गेला.
  • १९९५ ला भारताने इनसेट-२ सी उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
  • १९९५ ला अमेरिकेच्या नासाने गुरु ग्रहावर पाठविलेले गॅलीलियो स्पेस एअर क्राफ्ट गुरु वर पोहचले होते.
  • २००१ ला विक्रमसिंघे श्रीलंकाचे नवीन प्रधानमंत्री म्हणून नियुक्त.
  • २००२ ला तुर्किश अभिनेत्री अजरा अकिन यांना मिस वर्ल्ड चा पुरस्कार.
  • २००३ ला रमन सिंग हे छत्तीसगड चे मुख्यमंत्री बनले.
  • २००४ ला हामिद करजई हे अफगाणिस्तान चे राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
  • २००८ ला भारतीय गोल्फ खेळाडू जीव मिल्खा सिंह यांनी जपान दौरा खिताब जिंकला.

७ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 7 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८७९ ला भारताचे क्रांतिकारक जतीन्द्रनाथ मुखर्जी यांचा जन्म.
  • १८८९ ला समाजशास्त्राचे विद्वान राधाकमल मुखर्जी यांचा जन्म.
  • १९०२ ला कसोटी क्रिकेट चे पहिले भारतीय क्षेत्ररक्ष जनार्दन नवले यांचा जन्म.
  • १९२१ ला गुरु प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म.
  • १९२४ ला पोतुर्गाल चे मारियो सोरेस यांचा जन्म.
  • १९४० ला भारतीय चित्रपट निर्माता कुमार सहानी यांचा जन्म.

७ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 7 December Death / Punyatithi / Smrutidin

  • १७८२ ला १८ व्या शतकाचा वीर योद्धा हैदर आली यांचा जन्म.
  • २००३ ला भारताचे पाचवे राष्ट्रपती फ़ख़रुद्दीन अली अहमद यांच्या पत्नी आणि भारतीय राजनीती मधील प्रसिद्ध बेगम आबिदा अहमद यांचे निधन.
  • २०१६ ला भारतीय कलाकार चो रामस्वामी यांचे निधन

७ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • सशस्त्र सेना ध्वज दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here