जाणून घ्या 6 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

6 December Dinvishes

६ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

६ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 December Today Historical Events in Marathi

6 December History Information in Marathi
6 December History Information in Marathi

६ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 6 December Historical Event

 • १९१७ ला फिनलँड ने रशिया पासून स्वतंत्र होण्याची घोषणा केली.
 • १९७८ ला युरोपीय देश स्पेन ने संविधानाला स्विकार केले.
 • १९९७ ला जपान च्या क्योटो मध्ये आंतरराष्ट्रीय हवामान परिषदच्या सम्मेलनाचे उद्घाटन.
 • १९९८ ला बँकॉक मध्ये १३ वी आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात.
 • १९९८ ला ह्यूगो चावेझ यांना व्हेनेझुएला चे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले.
 • २००६ ला नासाने मार्स ग्लोबल सर्वेयर ने काढलेले फोटो सार्वजनिक केले.
 • २००७ ला ऑस्ट्रेलिया च्या शाळेमध्ये शीख विध्यार्थ्यांना कृपाण आणि मुस्लीम विध्यार्थ्यांना हिजाब नेण्यास परवानगी मिळाली होती.

६ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 6 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १७३२ ला इस्ट इंडिया कंपनी चे पहिले गर्वनर जनरल वॉरेन हेस्टिंग्स यांचा जन्म.
 • १८५३ ला बंगालचे प्रसिद्ध इतिहासकार हारा प्रसाद शास्त्री यांचा जन्म.
 • १८९६ ला मध्यप्रदेश चे सामाजिक आणि राजनैतिक कार्यकर्ते ब्रिजलाल वियानी यांचा जन्म.
 • १९४५ ला भारताचे चित्रपट निर्माते शेखर कपूर यांचा जन्म.
 • १९८५ ला भारतीय क्रिकेटर रुद्र प्रताप सिंग (R.P.Singh) यांचा जन्म.

६ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 6 December Death / Punyatithi / Smrutidin

 • १९५६ ला भारताचे संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन.
 • १९९८ ला परमवीर चक्र विजेता मेजर होशियार यांना वीरमरण.
 • २००९ ला भारतीय अभिनेत्री बिना राय यांचे निधन.
 • २०१५ ला भारतीय चित्रपट अभिनेता राम मोहन याचे निधन.

६ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • महापरिनिर्वाण दिवस

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here