• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, August 9, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या 3 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष.

3 December Dinvishes

३ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

३ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 December Today Historical Events in Marathi

3 December History Information in Marathi
3 December History Information in Marathi

३ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 December Historical Event

  • १७९६ ला दुसरे बाजीराव मराठा साम्राज्याचे पेशवे बनले.
  • १८२९ ला लॉर्ड विलियम बैंटिक याने सती प्रथेवर निर्बंध घातला होता.
  • १९१२ ला तुर्की, बुल्गारिया, सर्बिया, ग्रीस आणि मॉन्टेगरो या देशांनी युद्धबंदीचा करार केला.
  • १९६७ ला इंडोनेशिया च्या माजी राष्ट्रपती सुकर्णो यांना नजरबंद करण्यात आले होते.
  • १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध सुरु झाल्या नंतर देशात आणीबाणी लागली होती.
  • १९७२ मध्ये ओस्वाल्डो लोपेज अरेलानो यांनी रमोन क्रुज यांच्या जागी होंडुरास चे राष्ट्रपती बनले होते.
  • १९८४ ला भोपाल ला यूनियन कार्बाइड फैक्ट्री मध्ये जहरीली गॅस लिक झाल्यामुळे ३००० लोक मृत्यू मुखी पडले, आणि कित्येक हजार लोकांच्या शरीरावर दुष्परिणाम झाले.
  • १९८९ ला रशियाचे राष्ट्रपती खाईल गोर्वाच्योव आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी शीतयुद्ध संपल्याची घोषणा केली होती.
  • १९९४ ताइवान मध्ये पहिल्यांदा स्वतांत्रिक निवडणूक पार पडली होती.
  • २००० ला ऑस्ट्रेलियाने लगातार १२ कसोटी सामने जिंकून एक नवा विक्रम नोंदविला होता.
  • २००८ ला झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर आजच्या दिवशी विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

 ३ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 3 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • भारतचे प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म १८८२ मध्ये झाला होता.
  • भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचा जन्म १९८४ मध्ये झाला होता.
  • स्वातंत्र्य सैनिक खुदीराम बोस यांचा १८८९ मध्ये जन्म.
  • १९०३ ला प्रसिद्ध लेखक यशपाल यांचा १९०३ मध्ये जन्म.
  • शिवनारायण श्रीवास्तव यांचा १९१३ मध्ये जन्म झाला होता.
  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये विधार्थ्यांचे आवडते आणि प्रसिद्धी असलेले लेखक रमाशंकर यादव यांचा जन्म.
  • भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कॅप्टन मिताली राज हिचा १९८२ मध्ये जन्म.

 ३ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 3 December Death / Punyatithi / Smrutidin

  • १९७१ मध्ये परमवीर चक्राने सम्मानित भारतीय सैनिक अल्बर्ट एक्का यांना वीरमरण.
  • १९७९ ला हॉकीचा जादुगार म्हणून ओळखल्या जाणारे मेजर ध्यानचंद यांचे निधन.
  • १९८० ला पोतुर्गाल चे प्रधानमंत्री फ्रांसिस्को साकाल्नरो यांचे विमान दुर्घटनेत निधन.
  • २०११ ला भारतीय चित्रपट सृष्टीतले कलाकार देव आनंद यांचे निधन.

 ३ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • विश्व विकलांग दिवस.
  • भोपाळ वायू घटना शोकांतिकेचा दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved