Monday, September 25, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 5 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

5 December Dinvishes

५ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

५ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 5 December Today Historical Events in Marathi

5 December History Information in Marathi
5 December History Information in Marathi

५ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 5 December Historical Event

  • १८१२ मध्ये नेपोलियन बोनापार्ट ला रशियामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे तो फ्रांस मध्ये परत आला होता.
  • १९५० मध्ये आताचे सिक्कीम हे राज्य भारताच्या संरक्षणाखाली आले होते.
  • १९४६ ला भारतामध्ये होम गार्ड संघटनेची स्थापना झाली होती.
  • १९७१ ला भारताने बांगलादेश ला एक पूर्ण रुपी देश म्हणून मान्यता दिली होती.
  • १९७३ ला गेराल्ड फोर्ड यांनी अमेरिकेच्या ४० वे उपराष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला.
  • १९८९ ला मुलायम सिंह यादव पहिल्यांदा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री बनले.
  • १९९३ ला मुलायम सिंह यादव पुन्हा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री बनले.
  • २००५ ला ब्रिटन ने समलिंगी पुरुष आणि समलिंगी स्त्री यांचे संबंध वैध मानल्या जातील असे नवीन कायदा अमलात आणला.
  • २००८ ला कॉंग्रेस ने अशोक चव्हाण यांना महाराष्टाचे मुख्यमंत्री बनविण्यची घोषणा केली होती.

५ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 5 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८७२ भारताचे प्रसिद्ध पंजाबी लेखक, कवी, भाई वीर सिंह यांचा जन्म.
  • भारताचे माजी रेल्वे मंत्री राहिलेले एच. सी. दासप्पा यांचा १८९४ ला जन्म
  • भारताचे आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध कवी जोश मलीहाबादी यांचा १८९८ मध्ये जन्म.
  • १९०५ ला जम्मू आणि काश्मीर चे माजी मुख्यमंत्री शेख़ मोहम्मद अब्दुल्ला यांचा जन्म.
  • १९३२ ला भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री नादिरा यांचा जन्म.
  • १९३८ ला गुजरातचे प्रसिद्ध साहित्यकार रघुवीर चौधरी यांचा जन्म.
  • १९६९ ला भारतीय शुटर अंजली भागवत यांचा जन्म.
  • १९७४ ला रॅमन मॅगेसे पुरस्कृत भारतीय पत्रकार रवीश कुमार यांचा जन्म.
  • १९८५ ला भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांचा जन्म.

५ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – ५ December Death / Punyatithi / Smrutidin

  • १९२४ ला भारताचे प्रसिद्ध सामाजिक सेवक तसेच स्वतंत्र सैनिक एस. सुब्रह्मण्य अय्यर यांचे निधन.
  • १९४१ ला भारताच्या प्रसिद्ध महिला चित्रकार अमृता शेरगिल यांचे निधन.
  • १९५० ला भारताचे प्रसिद्ध लेखक अरविंद घोष यांचे निधन.
  • १९५१ ला भारताचे प्रसिद्ध कलाकार तसेच साहित्यकार अवनीन्द्रनाथ ठाकुर यांचे निधन.
  • १९५५ ला भारताचे प्रसिद्ध कवी, शायर मजाज़ यांचे निधन.
  • १९६१ ला परमवीर चक्राने सन्मानित गुरबचन सिंह सालारिया यांना वीरमरण.
  • २०१३ ला दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती तसेच भारतरत्नाने सन्मानित नेल्सन मंडेला यांचे निधन.
  • २०१६ ला तामिळनाडू च्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन.

५ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • जागतिक माती दिवस.
  • आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Previous Post

“जिल्हा परिषदच्या या शिक्षकाला मिळाले ७ कोटी रुपये !

Next Post

साम, दम, दंड, भेद हे शब्द सर्वात आधी कोणी वापरले होते? जाणून घ्या या लेखात.

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Saam Daam Dand Bhed Meaning

साम, दम, दंड, भेद हे शब्द सर्वात आधी कोणी वापरले होते? जाणून घ्या या लेखात.

6 December History Information in Marathi

जाणून घ्या 6 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

जीवन बदलुन टाकणारे स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश

जीवन बदलुन टाकणारे स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश

7 December History Information in Marathi

जाणून घ्या 7 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

वाढदिवसाच्या भन्नाट टपोरी शुभेच्छा

वाढदिवसाच्या भन्नाट टपोरी शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved