जाणून घ्या 10 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

10 December Dinvishes

१० डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१० डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 10 December Today Historical Events in Marathi

10 December History Information in Marathi
10 December History Information in Marathi

१० डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  10 December Historical Event

  • १७९९ ला जगात सर्वात आधी फ्रांसने आजच्या दिवशी मेट्रिक सिस्टम चा उपयोग केला.
  • १८८७ ला आस्ट्रिया, हंगरी, इटली और ब्रिटेन या देशांनी बाल्कन सैन्य करारावर सह्या केल्या.
  • १९०२ ला तस्मानिया मध्ये आजच्या दिवशी महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला.
  • १९०३ ला पियरे क्यूरी और मैरी क्यूरी यांना भौतिक शास्त्रातील नोबल पुरस्कार मिळाला.
  • १९४८ ला आजच्या दिवशी मानवी हक्क दिवसाला संयुक्त राष्ट्र संघाने सुरुवात केली होती.
  • १९६२ ला नोबेल पुरस्कार विजेता अल्बर्ट लूथली यांनी दक्षिण आफ्रिकी मध्ये वर्णभेद समाप्त करण्याची अपील केली.
  • १९६३ ला आफ्रिकी देश झांझिबार यांनी आजच्या दिवशी ब्रिटन पासून स्वतंत्र घोषित केले.
  • १९९२ ला भारताच्या गुजरात मध्ये पहिली होवरक्राफ्ट सेवा सुरु झाली.
  • १९९४ ला यासिर अराफात, यित्जाक रॉबिन आणि शिमोन पेरेज यांना नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • १९९८ ला प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला.
  • २००० ला पाकिस्तान च्या माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांना पाकिस्तान मधून १० वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.
  • २००२ ला अमेरिकेची दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी यूनाइटेड एयरलाइंस पूर्णपणे कंगाल घोषित करण्यात आली.
  • २००४ ला अनिल कुंबळे ने कपिल देव ला मागे टाकत कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणारे पहिले भारतीय बनले.

१० डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 10 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८७० ला भारतीय इतिहासकार यदुनाथ सरकार यांचा जन्म.
  • १८७८ ला प्रसिद्ध लेखक तसेच स्वातंत्र्य सैनिक चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा जन्म.
  • १८७८ ला भारताचे प्रसिद्ध पत्रकार तसेच स्वातंत्र्य सैनिक मोहम्मद अली यांचा जन्म.
  • १८८८ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक प्रफुल्लचंद चाकी यांचा जन्म.
  • १९०२ ला कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांचा जन्म.
  • १९०८ ला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित तसेच पुरातत्व विज्ञान मध्ये तज्ञ असलेले हसमुख धीरजलाल संकलीया यांचा जन्म.
  • १९२८ ला लोक सभेचे सदस्य चंद्रकांत भंडारे यांचा जन्म.
  • १९५७ ला आध्यात्मिक लीडर प्रेम रावत यांचा जन्म.
  • १९६० ला भारतीय चित्रपट सृष्टीच्या अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा जन्म.
  • १९८८ ला भारतीय क्रिकेट खेळाडू धवल कुलकर्णी यांचा जन्म.

१०  डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 10 December Death / Punyatithi / Smrutidin

  • १८९६ ला नोबेल पुरस्कार चे जन्मदाते अल्फ्रेड नोबेल यांचे निधन.
  • १९९५ ला स्वातंत्र्य सैनिक चौधरी दिगंबर सिंह यांचे निधन.
  • २००१ ला भारतीय चित्रपट सृष्टीचे अभिनेता अशोक कुमार यांचे निधन.
  • २००९ ला भारतीय कवी दिलीप चित्रे यांचे निधन.

१० डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • आंतराष्ट्रीय मानवाधिकार दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here