जाणून घ्या 9 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

9 December Dinvishes

९ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

९ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 December Today Historical Events in Marathi

9 December History Information in Marathi
9 December History Information in Marathi

९ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 December Historical Event

 • १७५८ ला मद्रास मध्ये सुरु झालेल्या तेरा महिन्यांच्या युद्धाला सुरुवात.
 • १८९८ ला बेलूर मठाची स्थापना झाली.
 • १९२४ ला हंगेरी आणि हॉलंड या दोन देशांमध्ये व्यापार करार झाला होता.
 • १९४१ ला चीन ने जर्मनी, इटली, आणि जपान यांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा केली.
 • १९४६ ला भारतीय संविधानाची पहिली बैठक दिल्लीच्या कांस्टीट्यूनल हॉल मध्ये पार पडली होती.
 • १९९८ ला शेन वार्न और मार्क वॉ या दोघांनी १९९४ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर असताना एका पाकिस्तान सट्टेबाजा कडून काही रक्कम घेतल्याची कबुली केली.
 • २००२ ला जॉन स्नो अमेरिकेचे नवीन अर्थमंत्री बनले.
 • २००६ ला पाकिस्तान ने अणु क्षमता असलेले क्षेपणास्त्र हत्फ़-3 गजनवी चे यशस्वी प्रक्षेपण केले.
 • २००७ ला पाकिस्तान च्या माजी प्रधानमंत्री बेनजीर भुट्टो यांनी पाकिस्तान सरकार सोबत पूर्णप्रकारे त्यांचे संबंध समाप्त केले.
 • २००८ ला इस्त्रो ने युरोप च्या प्रसिद्ध कंपनी एडीएम एस्ट्रीयस साठी नवीन उपग्रहाचे निर्माण केले होते.
 • २०१३ ला इंडोनेशिया मेंबिनटारो च्या जवळ एका ट्रेन अपघातात ६३ लोक जखमी झाले होते.

९ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 9 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १४७८ ला भारताचे प्रसिद्ध कवी संत सूरदास यांचा जन्म.
 • १८२५ ला भारताचे प्रमुख नायक राव तुला राम यांचा जन्म.
 • १८८९ मध्ये आसाम मधील प्रथम असहयोगी चळवळीतील नेते चन्द्रनाथ शर्मा यांचा जन्म.
 • १९१३ ला पहिली महिला फोटोग्राफर होमी व्यारावाला यांचा जन्म.
 • १९१८ ला भारताचे प्रसिद्ध नाटककार कुशवाहा कान्त यांचा जन्म.
 • १९२२ ला अमेरिकेचे हास्यकलाकार रेड फॉक्स्स यांचा जन्म.
 • १९२९ ला प्रसिद्ध भारतीय कवी रघुवीर सहाय यांचा जन्म.
 • १९४६ ला कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा जन्म.
 • १९४६ ला भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार शत्रुघ्न सिंह यांचा जन्म.
 • १९७२ ला फ्रेंच टेनिस प्लेयर फेब्रीज संतारो यांचा जन्म.
 • १९८१ ला भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री दिया मिर्झा हिचा जन्म.

९ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 9 December Death / Punyatithi / Smrutidin

 • १७६१ ला हंबीरराव मोहिते यांच्या पुत्री ताराबाई यांचे निधन.
 • १९७१ ला भारतीय नौसेना सैनिक महेंद्रनाथ मुल्ला यांचे निधन.
 • १९९७ ला कन्नड भाषेतील महान लेखक शिवराम कारंत यांचे निधन.
 • २००७ ला भारतीय लेखक त्रिलोचन शास्त्री यांचे निधन.
 • २००९ ला प्रसिद्ध तबला वादक उस्ताद हनीफ मोहम्मद खान यांचे निधन.

९ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here