जाणून घ्या 15 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

15 December Dinvishes

१५ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१५ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 15 December Today Historical Events in Marathi

15 December History Information in Marathi
15 December History Information in Marathi

१५ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  15 December Historical Event

  • १९११ ला बनारस हिन्दू युनिवर्सिटी सोसायटी ची स्थापना केली गेली.
  • १९१७ ला युरोप चा देश मॉल्डोवा ने रशिया पासून स्वतःला स्वंतंत्र घोषित केले.
  • १९५३ ला भारताच्या एस विजयलक्ष्मी पंडित ह्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या होत्या.
  • १९६१ ला हिटलर च्या आयोजकांपैकी एक अ‍ॅडॉल्फ आयचमन याला फाशीची सजा दिली गेली.
  • १९७६ ला सामोआ नावाचा देश संयुक्त राष्ट्राचा सदस्य बनला.
  • १९९२ ला भारतीय चित्रपट निर्माता सत्यजित रे ऑस्कर पुरस्काराने सन्मानित.
  • १९९७ ला भारताच्या लेखिका अरुंधती रॉय यांना “द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज” या पुस्तकासाठी बुकर पुरस्काराने सन्मानित.
  • २००० ला चेरनोबिल न्यूक्लियर पॉवर प्लांट जनावर आणि पक्षांना हानिकारक असल्याने कायमचे बंद करण्यात आले.
  • २००१ ला इटली चे पिसा टॉवर ११ वर्ष बंद राहिल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले होते.
  • २००३ ला भूतान ने त्यांच्या देशात राहणाऱ्या भारतीय वेगळेवादी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली.
  • २००५ ला इराक मध्ये नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान पार पडले.
  • २००८ ला झालेल्या संसद हल्ल्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीच्या स्थापनेच्या प्रस्थावला मंजुरी.

१५  डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 15 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८३२ ला जगातील उंच आयफील टॉवर चे आर्केटेक गुस्‍ताव एफिल यांचा  जन्म.
  • १९०५ ला चौथ्या लोकसभेचे अध्यक्ष रघुनाथ केशव खाडिलकर यांचा जन्म.
  • १९२२ ला भारताचे माजी क्रिकेटर रुसी कूपर यांचा जन्म.
  • १९३३ ला भारतीय चित्रपट निर्देशक बापू यांचा जन्म.
  • १९३५ ला भारतीय गायिका उषा मंगेशकर यांचा जन्म.
  • १९७५ ला भारताचे नौदल सैनिक नवांग कापडिया यांचा जन्म.
  • १९७६ ला भारताचे प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू बाईचुंग भूटिया यांचा जन्म.
  • १९८१ ला भारतीय हॉकी खेळाडू भारत छत्री यांचा जन्म.
  • १९८८ ला भारताची प्रसिद्ध कुश्तीपटू गीता फोगाट यांचा जन्म.

१५  डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 15 December Death / Punyatithi / Smrutidin

  • १७४९ ला छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू पहिले शाहू महाराज यांचे निधन.
  • १९५० ला भारताला स्वतंत्र मिळवून देण्यात मोठा हाथ असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन.
  • १९५२ ला स्वातंत्र्य सैनिक पोट्टि श्रीरामुलु यांचे निधन.
  • १९६६ ला अमेरिकेची प्रसिद्ध कार्टून कंपनी चे संस्थापक वॉल्ट डिस्ने यांचे निधन.
  • १९७४ ला भारताच्या प्रसिद्ध व्होकलायझर रसूलन बाई यांचे निधन.
  • २०१३ ला इंडिअन आयडल च्या दुसऱ्या सीजन चे विजेते संदीप आचार्य यांचे निधन.
  • २०१३ ला लोकसभेचे सदस्य सीस राम ओला यांचे निधन.
  • २००० ला प्रसिद्ध लेखक तसेच पत्रकार गौर किशोर घोष यांचे निधन.

१५ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here