जाणून घ्या 14 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

14 December Dinvishes

१४ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१४ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 December Today Historical Events in Marathi

14 December History Information in Marathi
14 December History Information in Marathi

१४ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  14 December Historical Event

  • १९११ ला रुआल आमुन्सन यांनी दक्षिण ध्रुवाची मोहीम पूर्ण केली.
  • १९२१ ला बनारस हिंदू विश्वविद्यालयाने एनी बेसेन्ट यांना ‘डॉक्टर ऑफ़ लेटर्स ची पदवी ने सन्मानित केले.
  • १९८३ ला हुसैन मोहम्मद इरशाद यांनी स्वतःला बांगलादेश चे राष्ट्रपती घोषित केले.
  • १९९७ ला ग्रीनहाउस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व देशांची संमती.
  • १९९८ ला २३ व्या काहिरा अंतरराष्ट्रीय फ़िल्म समारोह तमिळ चित्रपट “टेररिस्ट” साठी सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी आयशा धारकर यांना जूरी पुरस्कार ने सन्मानित केल्या गेले.
  • २००० ला जॉर्ज वॉकर बुश हे अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्षपदी निवडल्या गेले.
  • २००२ ला पाकिस्तान ने दक्षिण आफ्रिकेला हरवून दृष्टिहीन चा विश्वचषक जिंकला.
  • २००८ ला अर्जेंटिना आणि भारतामध्ये खेळल्या गेलेल्या हॉकीच्या अंडर-२१ सामन्यात ४-४ ने सामना रद्द झाला होता.

१४  डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 14 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १८६४ ला उत्तर प्रदेश चे प्रसिद्ध वकील आणि सार्वजनिक कार्यकर्ते जगत नारायण मुल्ला यांचा जन्म.
  • १९१० ला भारतीय कादंबरीकार उपेंद्रनाथ अशक यांचा जन्म.
  • १९१८ ला प्रसिद्ध योग गुरु बी. के. एस. अयंगर यांचा जन्म.
  • १९२२ ला प्रसिद्ध भौतिक शास्त्राचे प्रसिद्ध वैज्ञानिक निकोले बासोव यांचा जन्म.
  • १९२४ ला प्रसिद्ध भारतीय अभिनेता राज कपूर यांचा जन्म.
  • १९३६ ला बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेता विश्वजीत चटर्जी यांचा जन्म.
  • १९४६ ला इंदिरा गांधी यांचे सुपुत्र राजीव गांधी यांचा जन्म.
  • १९५३ ला माजी टेनिस क्रिकेट खेळाडू विजय अमृतराज यांचा जन्म.
  • १९६२ ला माजी भारतीय क्रिकेटर भरत अरुण यांचा जन्म.
  • १९९४ ला भारतीय क्रिकेटर कुलदीप यादव यांचा जन्म.

१४  डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 14 December Death / Punyatithi / Smrutidin

  • १७९९ ला अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंगटन यांचे निधन.
  • १९६६ ला भारताचे प्रसिद्ध कवी शैलेंद्र यांचे निधन.
  • १९७१ ला भारताचे परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित झालेले मिलिटरी ऑफिसर निर्मल जीत सिंग शहीद झाले होते.
  • १९७७ ला महाराष्ट्रीयन कवी आणि लेखक गजानन दिगांबर माडगुळकर (ग.दि.माडगुळकर) यांचे निधन
  • १९७९ ला भारताचे माजी क्रिकेट खेळाडू निरोडे चौधरी यांचे निधन.
  • २००५ ला मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार सुधीर जोशी यांचे निधन.

१४ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here