जाणून घ्या 20 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष.

20 December Dinvishes

२० डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२० डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 December Today Historical Events in Marathi

20 December History Information in Marathi
20 December History Information in Marathi

२० डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  20 December Historical Event

  • १८७६ ला राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे लिखाण बकिमचंद्र चटर्जी यांनी पूर्ण केले.
  • १९४६ ला महात्मा गांधी एक महिन्यासाठी श्रीरामपूर येथे थांबले होते.
  • १९५५ ला भारतीय गोल्फ संघटनेचे गठन करण्यात आले.
  • १९५६ ला अमेरिके मध्ये बस मध्ये होणाऱ्या वर्णभेदावर तेथील सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली.
  • १९७१ ला पाकिस्तान चे माजी राष्ट्रपती याह्या खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, आणि जुल्फिकार अली भुट्टो यांनी राष्ट्रपती म्हणून पदभार संभाळला.
  • १९८५ ला तिरुपती बालाजी येथील भगवान वेंकटेश्वर च्या मूर्तीला २.५ करोड रुपयांचे मुकुट चढविल्या गेले.
  • १९८८ ला भारताच्या लोकसभेमध्ये मतदानाचे वयवर्ष २१ वरून १८ करण्यासाठी नवीन कायदा मंजूर झाला.
  • १९९१ ला पॉल कीटिंग हे ऑस्ट्रेलिया चे नवीन प्रधानमंत्री बनले.
  • १९९३ ला भारत आणि सोवियत संघामध्ये ब्रुसेल्स येथे सहकार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

२० डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 20 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १९१७ ला नाट्यगृहांमधील प्रसिद्ध दिग्दर्शक शांता गांधी यांचा जन्म.
  • १९२७ ला मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचा जन्म.
  • १९३६ ला प्रसिद्ध साहित्यकार रॉबिन शॉ यांचा जन्म.
  • १९६० ला उत्तराखंड चे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा जन्म.
  • १९७० ला हिंदी चित्रपट अभिनेता सोहेल खान यांचा जन्म.

२० डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 20 December Death / Punyatithi / Smrutidin

  • १९५६ ला थोर समाज सेवक संत गाडगे बाबा यांचे निधन.
  • १९८१ ला भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार कानू रॉय यांचे निधन.
  • २००९ ला महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक अरुण कांबळे यांचे निधन.
  • २०१० ला भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री नलिनी जयवंत यांचे निधन.
  • २०१० ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक बाबूभाई मिस्त्री यांचे निधन.

२० डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here