जाणून घ्या 21 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष.

21 December Dinvishes

२१ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२१ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 December Today Historical Events in Marathi

21 December History Information in Marathi
21 December History Information in Marathi

२१ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  21 December Historical Event

  • १८९८ ला पियरे आणि मेरी क्यूरी यांनी रेडियम चा शोध लावला.
  • १९५२ ला सोवियत संघाचा लेनिन शांती पुरस्कार मिळवणारे सैफुद्दीन किचलू पहिले भारतीय बनले.
  • १९७१ ला कर्ट वाल्डहाइम संयुक्त राष्ट्र संघाचे चौथे सरचिटणीस बनले.
  • १९७५ ला मेडागास्कर या देशाने संविधान लागू केले.
  • १९९८ ला नेपाल चे प्रधानमंत्री गिरिजा प्रसाद कोइराला यांनी राजीनामा दिला.
  • २०१२ ला आजच्या दिवशी गंगनम स्टाइल हे कोरियन गाण्याला यु ट्यूब वर १ अब्ज लोकांनी पाहिले.

२१  डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 21 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १९५० ला बादशाह अकबर चे प्रमुख सरदार मान सिंह यांचा जन्म.
  • १९८१ ला छत्तीसगड चे सामाजिक क्रांती चे नेते सुंदरलाल शर्मा यांचा जन्म.
  • १८९१ ला श्रमिक आंदोलनाचे सूत्रधार प्रणेता ठाकुर प्यारेलाल सिंह यांचा जन्म.
  • १९५९ ला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांचा जन्म.
  • १९७४ ला “रॅमन मॅग्सेसे पुरस्कार” विजेते संजीव चतुर्वेदी यांचा जन्म.

२१ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 21 December Death / Punyatithi / Smrutidin

  • २००४ ला प्रसिद्ध वैज्ञानिक औतार सिंह पैंताल यांचे निधन.
  • २००७ ला अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी बच्चन यांचा जन्म.
  • २०११ ला प्रसिद्ध न्‍यूक्लियर फिजिसिस्‍ट पी.के.अयंगर यांचे निधन.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here