जाणून घ्या 22 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष.

22 December Dinvishes

२२ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

२२ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 December Today Historical Events in Marathi

22 December History Information in Marathi
22 December History Information in Marathi

२२ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  22 December Historical Event

 • १२४१ ला मंगोल चे प्रमुख बहादुर तैर हुलागु खान यांनी लाहोर ला ताब्यात घेतले.
 • १८४३ ला रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्रह्म समाज स्वीकारला होता.
 • १८८२ ला थॉमस एडिसन यांनी शोध लावलेल्या लाईट्स चा वापर करून पहिले लाईट्स चे क्रिसमस ट्री सजविल्या गेले.
 • १८८५ ला ईतो हीरोबूमि हे जपान चे पहिले प्रधानमंत्री बनले.
 • १९१० ला अमेरिकेत पहिल्यांदा डाक बचत प्रमाणपत्र जरी केल्या गेले.
 • १९३७ ला न्यूयॉर्क मधील “द लिंकन” या टनलला वाहतुकीसाठी उघडल्या गेले.
 • १९४० ला मानवेंद्र नाथ राय यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी ची स्थापना केली.
 • १९४७ ला इटली च्या संसदेने नवीन संविधान स्वीकारले.
 • १९६६ ला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना भारतीय संसद द्वारे केल्या गेली.
 • १९७१ ला सोवियत संघाने जमिनीखाली अणुबॉम्ब ची चाचणी केली होती.
 • १९७८ ला थायलंड ने संविधानाला स्वीकार केले.
 • २०१० ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी समलैंगिकतेच्या कायद्यावर आपली स्वाक्षरी केली.

२२  डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 22 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • १६६६ ला शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरु, गुरु गोविंद सिंग यांचा जन्म.
 • १८८७ ला महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म.
 • १८५३ ला रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी शारदा देवी यांचा जन्म.
 • १९४७ ला भारतीय क्रिकेट खेळाडू दिलीप दोशी यांचा जन्म.

२२  डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 22 December Death / Punyatithi / Smrutidin

१८५८ ला भारताचे प्रसिद्ध क्रांतिकारक तारकनाथ दास यांचे निधन.

१९७५ ला भारताचे प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांचे निधन.

२२ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

 • राष्ट्रीय गणित दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here