महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahashivratri Wishes in Marathi

Maha Shivaratri Wishes in Marathi
Maha Shivaratri Wishes in Marathi

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा – Mahashivratri Wishes in Marathi

“शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,

ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,

आपल्या जीवनाची एक नवी 

आणि चांगली सुरुवात होवो,

हीच शंकराकडे प्रार्थना…

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“शिवाच्या ज्योतीने वाढेल प्रकाश..
जो येईल शिवाच्या द्वारी..
शिव सर्व संकटातून मुक्तता करी..
हर हर महादेव…
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा”

Mahashivratri Chya Shubhechha

Mahashivratri Chya Shubhechha
Mahashivratri Chya Shubhechha

“ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास

..शिव मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार

..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात

..जय शिव शंकर..

महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा.”

Mahashivratri Marathi Messages

Mahashivratri Marathi Messages
Mahashivratri Marathi Messages

“काल पण तूच, महाकाल पण तूच

लोक ही तूच, त्रिलोकही तूच

शिव पण तूच आणि सत्यही तूच

जय श्री महाकाल हर हर महादेव”

Mahashivratri Quotes in Marathi

Mahashivratri Quotes in Marathi
Mahashivratri Quotes in Marathi

“ॐ नमः शिवाय…

हर हर महादेव!

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…”

Mahashivratri Shubhechha

Mahashivratri Shubhechha
Mahashivratri Shubhechha

“बेलाचे पान वाहतो महादेवाला,

करतो वंदन दैवताला,

सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना

हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला 

महाशिवराञी च्या शुभेच्छा.”

ॐ नमः शिवाय.

Mahashivratri SMS in Marathi

Mahashivratri SMS in Marathi
Mahashivratri SMS in Marathi

“शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”

Mahashivratri Status in Marathi

Mahashivratri Status in Marathi
Mahashivratri Status in Marathi

“ॐ त्रियम्बकं यजामहे,
सुगन्धिं पुष्टिवर्धनं!
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!”

Maha Shivaratri Wishes in Marathi

Mahashivratri Wishes in Marathi
Mahashivratri Wishes in Marathi

“शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,

ॐ शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,

शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,

महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!”

Mahashivratri Wishes

Mahashivratri Wishes
Mahashivratri Wishes

“दुःख दारिद्र्य नष्ट होवो

सुख समृद्धी दारी येवो

या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here