“चॉकलेट डे” साठी सुंदर कोट्स

Chocolate Day Quotes in Marathi

Chocolate Day Quotes
Chocolate Day Quotes

“चॉकलेट डे” साठी सुंदर कोट्स – Chocolate Day Quotes in Marathi

Chocolate

सारख्या माझ्या

सर्व मित्र मैत्रिणींना

चॉकलेट दिनाच्या शुभेच्छा…

Happy Chocolate Day!

“माझ्या सर्व Dairy Milk सारख्या मित्रांना

आणि Perk सारख्या मैत्रिणींना, Chocolate दिनाच्या,

Chocolaty शुभेच्छा…”

Happy Chocolate Day!

Chocolate Day SMS in Marathi

Chocolate Day SMS in Marathi
Chocolate Day SMS in Marathi

“असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली,

पाहिले तर तु निखळ हसत होतीस,

ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस,

या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस”

Happy Chocolate Day 2021!

My dear,

तू डेअरी दुधासारखी मऊ आहेस,

आणि कॅडबरी दुधासारखी सिल्कि आहेस,

तू माझ्या गोड हृदयासारखी सुंदर आहेस.

चॉकलेट डे च्या शुभेच्छा!

Chocolate Day SMS

Chocolate Day SMS
Chocolate Day SMS

“मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,

वचन दे असे की मैत्री तु सुद्धा निभावशील,

परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,

फक्त लक्षात ठेव जेव्हा तु एकट्यात Dairmailk खाशील”

Happy Chocolate Day 2021!

Chocolate Day Status in Marathi

Chocolate Day Status in Hindi
Chocolate Day Status in Marathi

“माहित आहे मला

चॉकलेट आवडते तुला..

खूप खूप Chocolates

देईन Chocolate Day ला,

पण आधी तू ही Promise कर मला,

Kiss Day ला Kiss तू देशील मला…!”

Happy Chocolate Day!

Chocolate Day Status

Chocolate Day Status
Chocolate Day Status

“हृदय तुझे,

एका गोड चॉकलेट सारखे नाजुक,

त्यात तु एका ड्राय फ्रुटचा तडका

तुच आहेस माझ्या दिलाचा तुकडा”

Happy Chocolate Day 2021!

Chocolate Day Wishes in Marathi

Chocolate Day Wishes in Marathi
Chocolate Day Wishes in Marathi

“‘Kit-Kat’ चा स्वाद आहेस तू..

‘Dairy Milk’ सारखी स्वीट आहेस तू..

‘Cadbury’ पेक्षाही खास आहेस तू..

काहीही असो माझ्यासाठी,

‘Five Star’ आहेस तू…”

Happy Chocolate Day!

Chocolate Day Wishes

Chocolate Day Wishes
Chocolate Day Wishes

‘Five Star’ सारखी दिसतेस,

‘Munch’ सारखी लाजतेस,

‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस,

‘Kit-Kat’ ची शपथ,

तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस…

Happy Chocolate Day!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here