‘प्रपोज डे’ साठी सुंदर कोट्स, मसेज, एस.एम्.एस

Propose Day Quotes in Marathi

प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येते जी आयुष्यातील सगळ्यात खास व्यक्ती बनते. परंतु बऱ्याच वेळा आपण त्या व्यक्तीला आपल्या मनातील त्यांच्याबद्दलच्या भावना सांगु शकत नाही खरं तर त्या खास व्यक्तीसोबत नाते जोडण्यासाठी कोणत्याही विशेष मुहूर्ताची किवां दिवसाची, आवश्यकता नसते.

तरी काही मंडळी मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’ यासारख्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहतात. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कि ‘व्हॅलेंटाईन डे’ पूर्वी ‘व्हॅलेंटाईन वीक’ देखील जल्लोषात साजरा केला जातो. या वीकची सुरुवात ७ फेब्रुवारीला ‘रोझ डे’ ने केली जाते. यानंतर ८ फेब्रुवारीला ‘प्रपोज डे’ सेलिब्रेट केला जातो. आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो कि, तुम्ही देखील प्रपोज डे च्या दिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीला मनातील भावना सांगु शकता. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी इथे काही कोट्स, मसेज, एस एम् एस घेउन आलो आहोत. चला तर वाट कसली बघताय मेसेज द्वारे प्रपोज  करुन करा तुमच प्रेम व्यक्त…

‘प्रपोज डे’ साठी सुंदर कोट्स, मसेज, एस.एम्.एस – Propose Day Quotes in Marathi

Marathi Propose Day SMS
Marathi Propose Day SMS

“महागडे गिफ्ट नको मला
तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि
होकार असेल तर
तुझा हात दे माझ्या हातात”
Happy Propose Day

Marathi Propose SMS

Marathi Propose SMS
Marathi Propose SMS

“जसं समुद्राचं किनाऱ्याशी…
ढगांचं आभाळाशी…
मातीचे जमिनीशी…
तसंच अतुट नाते आहे…
माझे तुझ्याशी…”
Happy Propose Day

Propose Day Messages in Marathi

Propose day Messages in Marathi
Propose Day Messages in Marathi

“शेवटच्या श्वासापर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही नेहमी तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण परत केव्हा येईल,
आज आयुष्य भर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!”
Happy Propose Day!

Propose Day Quotes in Marathi

Propose Day Quotes in Marathi
Propose Day Quotes in Marathi

“नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुला सांगणार आहे…
नाही मी जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…”
Happy Propose Day!

Propose Day Quotes

Propose Day Quotes
Propose Day Quotes

“होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,
बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत करेन…”
Happy Propose Day!

Propose Day Status in Marathi

Propose Day Status in Marathi
Propose Day Status in Marathi

“ओढ लागलीया तुला मिळवायची,
तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,
सांग ना कायमची माझी होशील का..?”
Happy Propose Day!

Propose Day Status

Propose Day Status
Propose Day Status

“हृदयाच्या जवळ राहणारं,
कुणीतरी असावे,
असं तुला वाटत नाही का?
मी तर तुलाच निवडलं,
तू मला निवडशील का…?”
Happy Propose Day!

Propose Day Wishes

Propose Day Wishes
Propose Day Wishes

 

“ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात”
Happy Propose Day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here