सिंहासारखे धैर्यवान राहण्यासाठी सिंहाविषयी जबरदस्त कोट्स

Lion Quotes Marathi

जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणारा सिंह. शिकारीसाठी जेव्हा जंगलात निघतो तेव्हा सर्व प्राणी आपले जीवन वाचविण्यासाठी जंगलात पळत सुटतात. सिंह धैर्य असलेला प्राणी म्हणून ओळखल्या जातो आणि बरेचदा आपल्यामध्ये उत्साह येण्यासाठी किंवा एखाद्याला धीर देण्यासाठी आपण त्याला सिंहाची उपमा देतो, जसे कि तू शेर हैं शेर, या प्रमाणे. तर आजच्या लेखात सुद्धा आपण स्वतःला सिंहासारखे धैर्यवान समजून आपल्याला संकट काळी नेहमी कामी येतील अश्या काही कोट्स पाहणार आहोत, तर आशा करतो आपल्याला आवडतील, तर चला पाहूया.

सिंहासारखे धैर्यवान राहण्यासाठी सिंहाविषयी जबरदस्त कोट्स – Lion Quotes in Marathi

Lion Quotes
Lion Quotes

“सात वेळा पडणार पण आठव्या वेळा पुन्हा उभा राहून चालणार.”

“खरा राजा हा त्याच्या मनाच्या आकारावरून ओळखल्या जातो.”

“प्रत्येक साहसी व्यक्तीच्या मनात एक सिंह बसलेला असतो.”

Lion Quotes in Marathi

Lion Quotes in Marathi
Lion Quotes in Marathi

“आपलं ध्येय ठरवा, आणि न थांबता ते पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करा.”

“माणसाचा मोठेपणा हा पैशाने किंवा उंचीने मोजता येत नसतो, त्यासाठी मनाचा मोठेपणा असणे आवश्यक असतो.”

Lion Status in Marathi

Lion Status in Marathi
Lion Status in Marathi

“खरा विजेता तोच असतो जो कधीही हार मानत नाही.”

“सिंह बना आणि सिंहासनाची चिंता करणे सोडा कारण तुम्ही जिथे बसणार ते सिंहासन बनणार आहे.”

“तुमच्या ध्येयावर असे तुटून पडा कि त्याशिवाय तुम्ही जिवंत नाही राहू शकत.”

Lion Status

Lion Status
Lion Status

“कोणाविषयी कोणते मत बनवू नका, फक्त स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवा.”

“प्रत्येकाला यश हवं असतं, पण काहीच लोक त्या यशाला प्राप्त करण्यासाठी इच्छुक असतात.”

Lion Attitude Status

माणसाला यशप्राप्ती तेव्हाच होते जेव्हा तो त्याच्याविना राहू शकत नाही, तर मेहनत तोपर्यंत करावी कि जोपर्यंत यशप्राप्ती होत नाही आणि खरचं यशप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, या लेखात आणखीही काही उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी विचार लिहिले आहेत, तर चला पाहूया.

Lion Attitude Status
Lion Attitude Status

“हजार दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस सिंह बनून जगा.”

“तुमचे पुढचे पाउल काय असणार कोणलाही सांगू नका, जोपर्यंत तुम्ही ते पुढे टाकत नाही.”

Lion King Quotes

Lion King Quotes
Lion King Quotes

“मेंढीचे मत जाणून सिंह स्वतःची किंमत ठरवत नसतो.”

“गर्दीत यायला मी काही शेळी मेंढी नाही, मी तर सिंह आहे आणि मी तर एकटाच येतो.”

 “जेव्हा तुम्हाला अडथळे येतील तेव्हा समजून जा कि तुम्हाला देव काहीतरी शिकवत आहे.”

Lion Motivational Quotes

Lion Motivational Quotes
Lion Motivational Quotes

“जीवन हे मेहनतीने सुरु होत असतं, आणि यशप्राप्ती ने संपत असतं.”

“मला कोणत्याच शस्त्राची आवश्यकता नाही मी स्वतःच एक शस्त्र आहे.

Lion Quotations

Lion Quotations
Lion Quotations

“जिथं भीती संपते ना, तिथे खरं जीवन सुरु होते.”

“दोन पावले मागे घेणे म्हणजे हार मानली असे नव्हे तर ते गर्जनेसाहित हल्ला करण्यासाठी असतात”

 “कठीण परिस्थितीच मजबूत व्यक्तित्व घडवू शकते.”

तर आशा करतो आपल्याला लिहिलेले हे  काही कोट्स आवडल्या असतील, आपल्याला लिहिलेले हे कोट्स आवडल्या असतील तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरु नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here