शिक्षणा चे महत्व सांगणारे काही जबरदस्त मराठी सुविचार…

Marathi Quotes on Shikshan

‘विद्वेविना मती गेली,

मती विना गती गेली,

गती विना वित्त खचले

इतके अनर्थ एक अविद्वेने केले’

हे वाचून आपल्याला आठवण झाली असेल फुले घराण्याची ज्यांनी समाजाला सुशिक्षित करण्यासाठी जीवाचं रान केलं,शिक्षणामुळे समाजात विशिष्ट बदल होऊ शकतो हे त्यांनी त्या वेळेसच सांगितले होते.

आजच्या लेखातही आपण शिक्षणाविषयी काही महान विचार पाहणार आहोत तर चला पाहूया.

शिक्षणासाठी मराठी सुविचार – Education Quotes in Marathi

Marathi Quotes on Education

ज्ञानातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते.

Education Quotes in Marathi

शिकण्याची आवड निर्माण करा आपण असे केल्यास आपण वाढण्यास कधीही थांबणार नाही.

Education Quotes for Kids

Education Quotes

शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण होय.

Good Thoughts in Marathi about Education

ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल.

Quotes on Shiksha

Thoughts on Education in Marathi

सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा.

Thoughts on Education

शिक्षण म्हणजे वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण.

Quotes on Shikshan in Marathi

शिक्षण ही ती कुऱ्हाड आहे जे अज्ञानाचे जंगल तोडण्यास आपले सहकार्य करते.

Thoughts on Education in Marathi

Quotes on Shiksha

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.

Education Status

शिक्षण म्हणजे केवळ डिग्रीचा कागद असतो, पण खरं शिक्षण तर तुमच्या माणुसकीतून दिसत.

Education Quotes for Students

Education Status in Marathi

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

Good Thoughts in Marathi about Education

Marathi Suvichar on Education

चांगल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम बाहेर कसे आणावे हे माहिती असत.

Marathi Thoughts on Education

शिक्षण ही चावी आहे स्वातंत्र्याचे दरवाजे उघडण्याची.

Education Quotes for Students

शिक्षण हे खूप शक्तीशाली हत्यार आहे, तुम्ही त्याने जग बदलू शकता.

Education Status

Education Quotes for Kids

सोन्याची किंमत होईल पण शिक्षण हे अमूल्य आहे.

Positive Education Quotes

ज्ञान ही माहिती नसून ते परिवर्तन आहे.

हे होते काही शिक्षणावर महान व्यक्तींचे महान विचार, आपल्या आजूबाजूला कोणीही अशिक्षित राहू नये, याची जबाबदारी आपण एक सुजाण नागरिक म्हणून घ्या. शिक्षण माणसाला त्याच्या अधिकारांची जाणीव करून देते, जीवनाला वेगळं वळण देण्याचे काम सुद्धा शिक्षणच करते, आशा करतो हा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका,

आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here