आठवण स्टेटस, कोट्स

Memories Quotes in Marathi

"<yoastmark

आठवण स्टेटस, कोट्स – Memories Quotes in Marathi

“काही आठवणी अश्या असतात ज्या कधीच विसरता येत नाहीत समोरचा व्यक्ती आपल्याला विसरला तरीही.”

“रोज म्हणतो तुला विसरावे… खूप प्रयत्न करतो… पण त्याच क्षणी तुला पुन्हा आठवतो ..”

“तू गेलीस दूर पण तुझी आठवण जवळच राहिली”

Old Memories Quotes in Marathi

"Old

“आठवण अशी गोष्ट आहे जी कधी चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात पाणी.”

“गाणी आवडतात म्हणून कोणी ऐकत नाही तर त्यात काही आठवणी दडल्या असतात.”

“एखादया जवळ आपल्या अश्या आठवणी ठेऊन जा..की नंतर त्याच्या जवळ आपला विषय निघाला तर त्याच्या ओठांवर थोडस हसू आणि डोळ्यात थोडस पाणी आल पाहिजे .”

Quotes on Memories in Marathi

"<yoastmark

“जवळच्या व्यक्तीची आठवण जरा जास्त त्रास देते …”

“व्यक्ती च्या कॅम्पुटर मधली आठवण ही एक अशी फाईल असते, जी डोक्यात नाही ती हृदयात सेव्ह केलेली असते … !”

“आजही मला, एकटच बसायला आवडत… मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत…”

Quotes on Memories

Quotes on Memories
Quotes on Memories

“नाते जूळते सहजपणे … नाते तुटते सहजपणे … पण , तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे … मग आठवणी का जात नाहीत सहजपणे … ? त्या का कोरल्या जातात नकळतपणे …. ?”

“एकेकाळी ज्या आठवणीनं मूळे मी आनंदी व्हायचों ना, आज त्याच आठवणी मला रडवतात ..”

Thoughts on Memories in Marathi

Thoughts on Memories in Marathi
Thoughts on Memories in Marathi

“घडून गेलेल्या गोष्टी परत घडत नाहीत मात्र त्याच्या आठवणी हृदयात राहून जातात.”

“आठवण एक असा विषय आहे, जो मरू पण देत नाही आणि जगू पण देत नाही…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here