अवश्य वाचावे असे निसर्गाची विशेषता सांगणारे सुंदर विचार..

Marathi Quotes on Nature

आजच्या लेखात आपण निसर्गावर काही Quotes पाहणार आहोत, ज्या आपल्याला निसर्गाचे महत्व समजावून देण्यास मदत करतील, तसेच या निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलेले आहे. त्या निसर्गाची कृतज्ञता म्हणून हा लेख बनवलेला आहे.

आशा करतो आपल्याला आवडतील. तर चला पाहूया काही Quotes.

 निसर्गाची सुंदरता दर्शवणारे मराठी विचार – Best Nature Quotes in Marathi with Images

Quotes about Nature in Marathi

 निसर्ग अभ्यासा, निसर्गावर प्रेम करा, निसर्गाजवळ रहा, ते आपणाला कधीही अपयशी करणार नाही. 

Marathi Quotes on Nature

 निसर्गातील प्रत्येक वस्तूमध्ये काही तरी आश्यर्यकारक आहे.

Quotes about Nature in Marathi Quotes about Nature

 निसर्गाच्या गतीचे अवलंबन करा, तिचे रहस्य धैर्य आहे.

Nature Quotes

 आपण सर्व मिळून पृथ्वीवरील प्राकृतिक सौंदर्याला जपूया झाडे लाऊया.

Nature Quotes In Marathi

 “अंगणी बरसला घननीळा सावळा हिरव्या ऋतूचा थेंब कोवळा निसर्ग भासे जणू स्वर्गापरी उन्हात न्हाऊन येती श्रावणसरी”

Quotes on Nature

 जर उद्या जग नष्ट होणार असेल तरीही मी आज एक झाड लावेन.

Best Nature Slogans in Marathi 

Best Nature Quotes

 निसर्ग अगदी मातृत्वाने झाड जंगले जागवते, त्यावर विश्वास ठेवून तर नवीन रोपटे उगवते.

Best Nature Quotes with Images

 झाडांमध्ये खर्च केलेला वेळ कधीही वाया जात नाही.

Quotes on Nature in Marathi

Quotes on Nature in Marathi

 जर आपण पृथ्वीच्या बुद्धीमत्तेस शरण गेलो तर आपण झाडांसारखे मुळावले जाऊ.

Nisarga var Suvichar

 पृथ्वीवर स्वर्ग नाही पण निसर्गाच्या स्वरूपात त्याचे काही तुकडे आहेत.

तर हे होते निसर्गावर काही महान व्यक्तींचे विचार आशा करतो हा छोटासा लेख आपल्याला आवडला असेल, आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, तसेच निसर्गाचे संगोपन करण्यावर भर द्या, आणि आपल्या आजूबाजूला निसर्ग वाचविण्यासाठी जागरुकता पसरवा.  

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top